लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
तस्करी

तस्करी

Smuggling, Latest Marathi News

१२ लाख २६ हजार रुपयांचे वाळूसाठे जप्त - Marathi News | 12 lakh 26 thousand rupees worth of sand seized | Latest jalana News at Lokmat.com

जालना :१२ लाख २६ हजार रुपयांचे वाळूसाठे जप्त

अवैध वाळू साठ्यावर महसूल विभागाने अचानक छापे मारून १२ लाख २६ हजार रूपयांचे वाळू साठे जप्त केले आहेत. ...

अवैध वाळू प्रकरणी १६ जणांविरुध्द गुन्हे - Marathi News | Crime against 16 people accused of illegal sand | Latest jalana News at Lokmat.com

जालना :अवैध वाळू प्रकरणी १६ जणांविरुध्द गुन्हे

स्थानिक गुन्हे शाखेने मंगळवारी अंबड तालुक्यातील कुरण, पाथरवाला आणि मंगरूळ या तीन ठिकाणी अवैध वाळू साठ्यांवर कारवाई करून ते जप्त केले आहेत. ...

स्थानिक गुन्हेचे ‘सर्जिकल स्ट्राईक’ - Marathi News | LCB"s 'Surgical Strike' | Latest jalana News at Lokmat.com

जालना :स्थानिक गुन्हेचे ‘सर्जिकल स्ट्राईक’

अवैध वाळू उपशासाठी प्रसिध्द असलेल्या गोदाकाठावर मंगळवारी स्थानिक गुन्हे शाखेने धडक कारवाई करत वाळू साठे जप्त केल्याने मोठी खळबळ उडाली. ...

केळीगव्हाण येथून पोलिसांनी केली २ हजार ब्रास वाळू जप्त - Marathi News | Police seized 2,000 brass sand from Keeligawan | Latest jalana News at Lokmat.com

जालना :केळीगव्हाण येथून पोलिसांनी केली २ हजार ब्रास वाळू जप्त

बदनापूर तालुक्यातील केळीगव्हाण येथील अवैध वाळू साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी कारवाई केली. ...

वाळूमाफियांविरूद्ध बडगा - Marathi News | Badge against the sand mafia | Latest jalana News at Lokmat.com

जालना :वाळूमाफियांविरूद्ध बडगा

बदनापूर तालुक्यातील कुंभारी येथील अवैध वाळू साठ्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने शनिवारी कारवाई केली. ...

खाली वाळू टाकून दिखाव्यासाठी वर रचला जातो खडी, विटांचा थर - Marathi News | The sand is laid down for the show, the brick layer below | Latest beed News at Lokmat.com

बीड :खाली वाळू टाकून दिखाव्यासाठी वर रचला जातो खडी, विटांचा थर

गोदावरी नदीकाठच्या गावातून शासनाने अद्यापही वाळूचे ठेके सुरू न केल्याने वाळू माफियांचे चांगलेच फावले ...

दारूची तस्करी करताना एसी कोच अटेंडंटला अटक - Marathi News | During the smuggling of alcohol, the AC coach attendant was arrested | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :दारूची तस्करी करताना एसी कोच अटेंडंटला अटक

गोरखपुर एक्स्प्रेसमध्ये दारूची तस्करी करणाऱ्या बी ३ कोचच्या एसी अटेंडंटला रंगेहात अटक करून त्याच्याकडून २३६८ रुपये किमतीच्या दारूच्या ३२ बॉटल जप्त करण्यात आल्या. ...

लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला - Marathi News | Wooden smuggling truck caught | Latest beed News at Lokmat.com

बीड :लाकडाची अवैध वाहतूक करणारा ट्रक पकडला

वनविभागाच्या पथकाने लाकडाची अवैधरीत्या वाहतूक करणारा ट्रक पकडला. ...