जिल्ह्यातील वाळू घाटांचे लिलाव झाले नसले तरीही वाळू चोरट्यांनी नदी-नाल्यांसह लिलावाकरिता प्रस्तावित असलेल्या घाटातून वारेमाप उपसा चालविला आहे. नदीलगतच्या शेतकऱ्यांशी जवळीक साधून तसेच मुख्य मार्गालत असलेल्या मोकळ्या भुखंडाचा आडोसा घेत नदीपात्रातून काढ ...
मंगळवारच्या रात्री रेतीघाटावर महसूल पथकाने धाड टाकली. त्यावेळी सदर तीन ट्रक रिकाम असल्याचे सांगण्यात आले. परंतु महसूल विभागाने कारवाईचा देखावा दाखवून जेसीबीव्दारे ट्रक रेतीने भरल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. सदर प्रकरणावर लक्ष ठेवून असलेल्या ग्रा ...
Drug paddlers, Crime News सिव्हिल लाईन्समध्ये विधानभवन आणि वाहतूक पोलीस उपायुक्त कार्यालयाजवळ गांजाची तस्करी करणाऱ्या कुख्यात वसीम ऊर्फ बब्बर पठाण आणि त्याचा साथीदार सोमलाल विश्वकर्माला एनडीपीएस सेलने रंगेहात पकडले. ...
बैलबंडीद्वारे सागवान लाकडाची वाहतूक होत असल्याची गुप्त माहिती वन कर्मचाऱ्यांना मिळाली. दरम्यान सिरोंचा ते मंडलापूर मार्गे वन कर्मचारी गस्त करीत असताना मंडलापूर गावाकडील रस्त्यावर काही बैलबंड्या आढळून आल्या. वन कर्मचाºयाच्या दुचाकीचा प्रकाश पाहून तेथी ...
वागळे इस्टेट भागात गांजाची विक्री करणा-या नरुलहक अक्तर सय्यद (२६) यास ठाणे गुन्हे अन्वेषण विभागाच्या वागळे इस्टेट युनिटने नुकतीच अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख ५३ हजारांचा गांजा जप्त केल्याची माहिती सूत्रांनी दिली. ...