स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे. Read More
महिला क्रिकेट टीमची दिग्गज खेळाडू स्मृती मानधनानं नुकतंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं. तिनं आपल्या कपड्यांसोबत एक एक्सपरिमेंटही केलं, त्यात एक खास संदेशही आहे. ...
सध्या बांगलादेशच्या धरतीवर महिला आशिया चषकाचा थरार रंगला आहे. आज या स्पर्धेत भारत आणि यजमान बांगलादेशचा संघ आमनेसामने होता. भारतीय संघ ४ पैकी ३ सामने जिंकून इथपर्यत पोहचला होता. भारतीय संघाने बांगलादेशच्या संघाला चितपट करून स्पर्धेत विजयी चौकार लगावल ...
भारतीय महिला क्रिकेट संघातील दिग्गज झुलन गोस्वामीने क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे. लॉर्ड्सच्या धरतीवर तिने आपल्या कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला. ...
हरमनप्रीतच्या नेतृत्वातील भारतीय महिला क्रिकेट संघाला राष्ट्रकुल स्पर्धेच्या फायनलच्या सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने क्रिकेटच्या पंढरीत इतिहास रचून सुवर्ण कामगिरी केली. या पराभवासोबतच भारताला रौप्य पदकावर समाधान मानावे लाग ...