लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
RCBच्या संघात झाली २४ वर्षीय सुंदरीची 'एन्ट्री! डेब्यू मॅचमध्ये घेतल्यात ५ विकेट्स, पाहा Photos - Marathi News | RCB welcomes 24 year old beautiful female cricketer Charlie dean replaces sophie molineux for wpl 2025 | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :RCBच्या संघात झाली २४ वर्षीय सुंदरीची 'एन्ट्री! डेब्यू मॅचमध्ये घेतल्यात ५ विकेट्स, पाहा Photos

खुद्द रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाने याबाबतची माहिती दिली ...

स्मृतीच्या कॅप्टन्सीत कमाल! टीम इंडियाचा 'विक्रमी' विजय अन् महिला क्रिकेट जगतातील 'सातवं आश्चर्य' - Marathi News | IND W vs IRE W 3rd ODI India registers largest margin of win in 304-run victory over Ireland Team India 7 th In ODI Record Book List | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीच्या कॅप्टन्सीत कमाल! टीम इंडियाचा 'विक्रमी' विजय अन् महिला क्रिकेट जगतातील 'सातवं आश्चर्य'

या सामन्यातील विजयासह भारतीय संघाने पाहुण्या आयरिश महिलांना क्लीन स्वीप देत मालिका ३-० अशी खिशात घातली. ...

टीम इंडियानं पहिल्यांदाच साधला ४०० पारचा डाव! सर्वोच्च धावसंख्या उभारत ऑस्ट्रेलियाला टाकले मागे; इथं पहा रेकॉर्ड - Marathi News | India Scored Highest Ever Team Total In Women’s One-Day Internationals Against Ireland See Record List Of Highest Team Totals In Women’s ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियानं पहिल्यांदाच साधला ४०० पारचा डाव! सर्वोच्च धावसंख्या उभारत ऑस्ट्रेलियाला टाकले मागे

भारतीय महिला संघानं एकदिवसीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच पार केला ४०० धावांचा आकडा ...

स्मृती मानधनाची वादळी खेळी; सेट केला सर्वात जलद शतकी खेळीचा नवा रेकॉर्ड - Marathi News | Smriti Mandhana Breaks Harmanpreet Kaur Record Smashes Fastest ODI Century By An Indian Woman | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृती मानधनाची वादळी खेळी; सेट केला सर्वात जलद शतकी खेळीचा नवा रेकॉर्ड

स्मृती मानधनाची कमाल, नावे झाला सर्वात जलद सेंच्युरी झळकावण्याचा विक्रम ...

नव वर्षात नव्या 'छोरीं'चा जलवा! Pratika Rawal सह तेजलची फिफ्टी; टीम इंडियाचा दिमाखदार विजय - Marathi News | Pratika Rawal scores 89 Tejal Hasabnis Fifty India Women won by 6 wkts Against Ireland Women | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव वर्षात नव्या 'छोरीं'चा जलवा! Pratika Rawal सह तेजलची फिफ्टी; टीम इंडियाचा दिमाखदार विजय

भारतीय महिला संघानं ६ विकेट्स राखून जिंकला सामना ...

Smriti Mandhana ची फिफ्टी हुकली; पण स्फोटक खेळीसह साधला ४००० प्लसचा मोठा डाव - Marathi News | IND W vs IRE W 1st ODI Smriti Mandhana Becomes Second Indian Batter To Reach 4000 Runs In W ODIs | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :Smriti Mandhana ची फिफ्टी हुकली; पण स्फोटक खेळीसह साधला ४००० प्लसचा मोठा डाव

आयर्लंड विरुद्धच्या वनडेत स्मृती मानधनाची कमाल, ९५ व्या सामन्यात साधला मोठा डाव ...

टीम इंडियाचा नव्या वर्षातील पहिला वनडे सामना; पहिल्यांदा फिल्डिंगसाठी मैदानात उतरला संघ - Marathi News | Ireland Womens tour of India 2025 Ireland have elected to bat against Team India In First IND v IRE ODI | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :टीम इंडियाचा नव्या वर्षातील पहिला वनडे सामना; पहिल्यांदा फिल्डिंगसाठी मैदानात उतरला संघ

टीम इंडिया नव्या वर्षातील पहिला वनडे सामना जिंकून वर्षाची सुरुवात एकदम धमाक्यात करण्यासाठी उत्सुक असेल.  ...

नव्या वर्षातील टीम इंडियाची पहिली वनडे मालिका; कुठं अन् कधी रंगणार सामने? वाचा सविस्तर - Marathi News | Ireland Womens ODI Tour Of India 2025 Harmanpreet Renuka Rested Smriti Mandhana Lead Team India Women Squad Live Streaming Schedule All You Need To Know | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :नव्या वर्षातील टीम इंडियाची पहिली वनडे मालिका; कुठं अन् कधी रंगणार सामने? वाचा सविस्तर

आयर्लंडचा संघ पहिल्यांदाच भारतीय महिलांसोबत मालिका खेळण्यासाठी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळेल. ...