लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मृती मानधना

Smriti Mandhana Latest news

Smriti mandhana, Latest Marathi News

स्मृती मानधना Smriti Mandhana भारताची आघाडीची महिला क्रिकेटपटू असून २०१८ साली बीसीसीआयने तिचा सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून सन्मान केला आहे. त्याच वर्षी आयसीसीकडूनही तिची सर्वोत्तम आंतरराष्ट्रीय एकदिवसीय महिला क्रिकेटपटू म्हणून निवड झाली होती. स्मृती मुंबईची क्रिकेटपटू असून ती डावखुरी फलंदाज आहे.
Read More
WPL 2023: Virat Kohli चं नाव ऐकताच Smriti Mandhana म्हणाली- "मला हे अजिबात आवडत नाहीये..." - Marathi News | WPL 2023 RCB captain Smriti Mandhana gets angry after being compared with Virat Kohli slams journalist | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :विराटचं नाव ऐकताच RCB कॅप्टन स्मृती मंधाना म्हणाली- "मला हे अजिबात आवडत नाहीये..."

महिला IPL म्हणजेच WPL मध्ये स्मृतीकडे RCB संघाचे कर्णधारपद आहे. ...

RCB vs DC: शेफाली वर्माचे शतक हुकले; लॅनिंग-कॅप यांची स्फोटक खेळी, RCB समोर 224 धावांचे आव्हान  - Marathi News | In the women's premier league, Delhi Capitals scored 223 runs in 20 overs to set Royal Challengers Bangalore a target of 224 runs, Shefali Verma scored 84 runs and Marizanne Kapp scored 39 runs off 17 balls   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शेफाली वर्माचे शतक हुकले; लॅनिंग-कॅप यांची स्फोटक खेळी, RCB समोर तगडे आव्हान 

WPL 2023: महिला प्रीमियर लीगचा दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात खेळवला जात आहे.  ...

WPL 2023: स्मृतीसोबत डेब्यू, 3 सामन्यांनंतर झाली बाहेर; आता 2 वर्षाच्या मुलीला सोडून 'दिल्ली'साठी मैदानात - Marathi News | Sneha Deepthi, who made her Indian debut alongside Smriti Mandhana, will play for Delhi Capitals in Women's Premier League 2023   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :स्मृतीसोबत डेब्यू, 3 सामन्यांनंतर बाहेर; आता 2 वर्षाच्या मुलीला सोडून 'दिल्ली'साठी मैदानात

wpl 2023 schedule: महिला प्रीमियर लीग आपल्या पहिल्या हंगामाकडे कूच करत आहे. ...

ना स्मृती मानधना, ना हरमनप्रीत! आयसीसीच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघात एकच भारतीय - Marathi News | ICC has announced the 'Most Valuable Team' of the Women’s T20 World Cup 2023. Only 1 Indian - Richa Ghosh. 4 Australians, 3 South Africans, 2 England, 1 West Indies, 1 Ireland | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :ना स्मृती मानधना, ना हरमनप्रीत! आयसीसीच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम संघात १ भारतीय

ऑस्ट्रेलियाने महिला ट्वेंटी-२० वर्ल्ड कप जिंकला. अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघावर विजय मिळवून सहावा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप नावावर केला. ...

INDW vs AUSW: पाकिस्तानचा पराभव अन् भारताची वाढली 'डोकेदुखी', उपांत्य फेरीत टीम इंडियासमोर तगडे आव्हान - Marathi News | Women's T20 World Cup 2023 India will face Australia in the semi-final on Thursday after England beat Pakistan   | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :पाकिस्तानच्या पराभवाने भारताची वाढली डोकेदुखी; टीम इंडियासमोर असणार तगडे आव्हान

women's world cup semi final 2023: सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.  ...

INDW vs IREW: "ही खेळी सर्वात कठीण...", आयर्लंडविरूद्ध 87 धावा केल्यानंतर स्मृती मानधनाची प्रतिक्रिया - Marathi News | One of the toughest innings I have played against ireland said that Smriti Mandhana  | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :"ही खेळी सर्वात कठीण...", आयर्लंडविरूद्ध 87 धावा केल्यानंतर स्मृतीची प्रतिक्रिया

smriti mandhana: सध्या दक्षिण आफ्रिकेच्या धरतीवर महिला ट्वेंटी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे.  ...

INDw vs AUSw, T20 World Cup: फुल्ल-ऑन टशन..!! महिला क्रिकेटमध्येही भारत-ऑस्ट्रेलिया 'खुन्नस'; कॅप्टन Harmanpreet Kaur ने दिली 'वॉर्निंग' - Marathi News | Team India captain Harmanpreet Kaur warning Australia ahead of INDw vs AUSw greatest rivalry to fight in womens T20 World Cup 2023 semifinal | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :फुल्ल-ऑन टशन..!! महिला क्रिकेटमध्येही भारत-ऑस्ट्रेलिया 'खुन्नस'; कॅप्टनने दिली 'वॉर्निंग'

वर्ल्डकप सेमीफायनलमध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलियाचा बदला घेण्यासाठी उतरणार ...

INDW vs IREW T20 WC 2023: भारतीय महिलांची सेमी फायनलमध्ये धडक; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी, आयर्लंडला केले चीतपट - Marathi News | india beat ireland 5 runs by duckworth method and placed in womens t 20 world cup semi finals | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :भारतीय संघाची सेमी फायनलमध्ये धडक; स्मृती मानधनाची विक्रमी खेळी, आयर्लंडला केले चीतपट

INDW vs IREW T20 WC 2023: भारतीय संघाने आयर्लंडचा पराभव करत महिला ट्वेंटी-२० विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली. ...