स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले. Read More
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची मोठी मुलगी शानेल इराणी यांचे लग्न होणार आहे. शनेलच्या लग्नाचा सोहळा 7 फेब्रुवारी ते 9 फेब्रुवारीपर्यंत जोधपूरमध्ये होणार आहे. ...
Actress Married To Friend Husband: मैत्रीपेक्षा मोठं काही नाही, असं म्हटलं जातं. मात्र बी टाऊनमधील काही अभिनेत्रींनी आपल्या मैत्रिणींच्या संसारात मिठाचा खडा टाकला. त्यांच्या पतीवरचं प्रेमाचं जाळं टाकलं आणि त्यांचं घर मोडलं. या अभिनेत्रींमध्ये अमृता अ ...
महाराष्ट्रातील सत्ता संघर्षात शिवसेना केंद्रस्थानी आहे. शिवसेनेत उभी फूट पडली, ठाकरे सरकार गेलं. पण याचा केवळ शिवसेनेला किंवा ठाकरेंनाच नव्हे, तर सुप्रिया सुळेंना मोठा धक्का बसला आहे. भाजपाचा नेमका प्लान काय आहे ते समजून घ्या... ...
Tv actresses: हरनाज, लारा, सुश्मिता यांच्या व्यतिरिक्त कलाविश्वात अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय, जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे या अभिनेत्री कोण ते पाहुयात. ...
Smriti Mandhana News: भारतीय महिला क्रिकेट संघातील सलामीवीर स्मृती मंधानाचे एक ट्विट सध्या ट्विटरवर व्हायरल होत आहे. यामध्ये तिने आपल्या विवाहाबाबत एका युझरला जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. ...