स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले. Read More
मध्यप्रदेशच्या अशोक- नगरमधील प्रचारसभेत केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी काँग्रेसच्या कमलनाथ सरकारवर जोरदार टीका करताना, तुमच्यातील एका शेतकऱ्याचे तरी कर्ज सरकारने माफ केले का, असा सवाल केला ...
मध्यप्रदेश मधील ग्वाल्हेर लोकसभा मतदार संघातील भाजप उमेदवार विवेक शेजवलकर यांच्या प्रचारासाठी स्मृती इराणी डबरा येथे आल्या होत्या. डबरा येथे सभेला संबोधित करण्यासाठी इराणी पोहचल्यावरही सभेला गर्दीच झाली नाही. ...