स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले. Read More
स्मृती इराणी यांचे वय ४३ वर्षे असून या मंत्रीमंडळातील त्या सर्वात कमी वयाच्या मंत्री आहेत. तर मोदींच्या नवीन मंत्रीमंडळाचे सरासरी वय ६० वर्षे आहेत. तर मागील मंत्रीमंडळाचं सरासरी वय ६२ वर्षे होते. ...
अभिनय क्षेत्रातून राजकारणाकडे वळलेल्या केंद्रीय मंत्री स्मृती इराणी आणि नवनीत राणा यांनी सातत्याच्या जोरावर सर्वांना अशक्यप्राय वाटणाऱ्या लढाया जिंकल्या. लोकसभेत इराणी अमेठीचे तर नवनीत राणा अमरावती मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करणार आहेत. ...
केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी उत्तर प्रदेशातील अमेठी जिंकून इतिहास रचला. या विजयानंतर स्मृती यांनी १४ किमी. पायी चालत सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. १४ किमी. अनवाणी चालत त्यांनी सिद्धिविनायक मंदिर गाठले. स्मृती यांची मैत्रिण आणि टीव्ही निर्माती एक ...
अमेठी लोकसभा मतदारसंघातील विजयी उमेदवार स्मृती इराणी यांचे निकटवर्तीय असलेले माजी सरपंच सुरेंद्र सिंह (५०) यांना दोन मारेकऱ्यांनी गोळ््या झाडून हत्या केली. ...