शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

राष्ट्रीय : महिलेला जबरदस्तीनं करायला लावलं 'हाता'ला मतदान, इराणींचा राहुल गांधींवर आरोप

राष्ट्रीय : निर्दोष व्यक्तीच्या मृत्यूला राहुल गांधीच जबाबदार - स्मृती ईराणी 

राष्ट्रीय : CBSE Result : स्मृती इराणींच्या मुलाला बारावीच्या परीक्षेत 94 टक्के

राष्ट्रीय : Video : आग आटोक्यात आणण्यासाठी स्मृती इराणींची धावपळ, बादलीत भरलं पाणी

महाराष्ट्र : स्मृती इराणी यांच्याविरुद्ध फसवणूक प्रकरणी पुण्यात खटला दाखल

पुणे : स्मृती इराणींनी चूक सुधारली म्हणजे ताे गुन्हा हाेत नाही : माधव भंडारी

राष्ट्रीय : राहुल गांधींनी मास्टर्स न करता एम. फिल कसं काय केलं; जेटलींचा सवाल

राष्ट्रीय : '...क्योंकि मंत्री भी कभी ग्रेजुएट थीं', स्मृती इराणींच्या पदवीवरून काँग्रेसचा निशाणा

राष्ट्रीय : स्मृती इराणींना अमेठीत 'दे धक्का', निकटवर्तीयाची काँग्रेससोबत 'हात'मिळवणी

राष्ट्रीय : स्मृती इराणींच्या संपत्तीत वाढ; 89 लाख रुपये बँक खात्यात