स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले. Read More
Tv actresses: हरनाज, लारा, सुश्मिता यांच्या व्यतिरिक्त कलाविश्वात अशाही काही अभिनेत्री आहेत ज्यांनी आंतरराष्ट्रीय, जागतिक स्तरावरील सौंदर्य स्पर्धांमध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे या अभिनेत्री कोण ते पाहुयात. ...
The Kapil Sharma Show : केंद्रीय मंत्री स्मृती इराणी (Smriti Irani )आपल्या एका पुस्तकाच्या प्रमोशनसाठी ‘द कपिल शर्मा शो’मध्ये सहभागी होणार होत्या. पण यादरम्यान असं काही घडलं की, याची कल्पनाही कदाचित कुणी केली नसावी... ...
२०१७ मधील निवडणुकीत भाजपला मोठ्या संख्येने महिलांनी मतदान केले होते. आता मात्र वाढत्या महागाईमुळे महिला मतदार भाजपवर चांगल्याच नाराज असून त्यांचा कल काँग्रेसकडे दिसतोय. ...
रात्री १०: ३० वाजले की भारतातल्या बहुतांश स्त्री वर्गाला आपसूकच टिव्हीसमोर ओढून आणणारी 'क्योंकी साँस भी कभी बहू थी...' या मालिकेतली 'तुलसी' आणि मालिकेची निर्माती एकता कपूर.... प्रचंड यशस्वी जोडी.इतक्या वर्षांनीही त्यांची दोस्ती टिकून आहे, त्या दोघी आ ...