शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos

स्मृती इराणी

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.

Read more

सखी : क्योंकी.. एकता- स्मृतीकी दोस्ती!त्या दोघींची दोस्ती टिकली कारण त्या एकमेकींच्या यशात..

सखी : स्मृती इराणी यांचे इमोशनल आवाहन; करें नारीसे खरीदारी! पोटासाठी दिवाळीत राबणाऱ्या 'तिला' मदत करणार ना..

राष्ट्रीय : भावाच्या पराभवाचा बदला घेणार, प्रियंका गाधी स्मृती इराणींविरोधात लढणार?

राष्ट्रीय : मंत्री स्मृती इराणी, नक्वी माटुंग्याच्या हॉटेलमध्ये

राष्ट्रीय : इथं गांधी कुटुंबातलं कोणी आलं होतं का? स्मृती इराणींना लस्सी विक्रेत्याचं 'प्रामाणिक' उत्तर

राष्ट्रीय : Narayan Rane : संवैधानिक इतिहासातील दु:खद दिवस, राणेंच्या अटकेवर स्मृती इराणी म्हणतात...

फिल्मी : Smriti Irani : स्मृती इराणींनी वजन घटविले; फोटो पाहून चाहते झाले हैराण

सखी : 'कोशिश जारी है',...म्हणत स्मृती ईराणींनी शेअर केले वर्कआऊट सेशन; फोटो पाहून व्हाल अवाक्

राष्ट्रीय : स्मृती इराणी 'सिनियर' अन् सोनिया गांधी 'ज्युनियर'; काँग्रेसला आणखी एक मोठा धक्का

राष्ट्रीय : मंत्रिमंडळाच्या राजकीय व्यवहार समितीत स्मृती इराणी