लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मृती इराणी

स्मृती इराणी

Smriti irani, Latest Marathi News

स्मृती इराणी या अभिनेत्री आणि भारतीय राजकारणी आहेत. स्टार प्लस या वाहिनीवरील क्योंकी सास भी कभी बहू थी ह्या मालिकेमध्ये त्यांनी आघाडीची भूमिका मिळाली. त्यामुळे त्या प्रसिद्धीच्या झोतात आल्यात. 2003 साली स्मृती इराणींनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 2004 लोकसभा निवडणुकांमध्ये दिल्लीच्या चांदनी चौक लोकसभा मतदारसंघामधून काँग्रेसच्या कपिल सिबल विरुद्ध निवडणूक लढवली. परंतु त्या पराभूत झाल्या. 2014 लोकसभा निवडणुकांमध्ये त्या अमेठी मतदारसंघामधून राहुल गांधींविरुद्ध उभ्या राहिल्या होत्या. स्मृती इराणी राज्यसभेच्या खासदार असून, नरेंद्र मोदी यांच्या केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये स्मृती इराणींना कॅबिनेट दर्जाचे खाते देण्यात आले.
Read More
'लटके-झटके' वक्तव्याचा काँग्रेसला बसणार झटका! स्मृती इरानी यांनी मुद्दा उचलला; गुन्हा दाखल - Marathi News | Smriti irani attacks over congress mp ajay rai's comment case filed in robertsganj | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :'लटके-झटके' वक्तव्याचा काँग्रेसला बसणार झटका! स्मृती इरानी यांनी मुद्दा उचलला; गुन्हा दाखल

काँग्रेस नेत्याच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. यावरून स्मृती इराणी यांनी थेट गांधी कुटुंबावर आणि राहुल गांधींवर हल्ला चढवला आहे. ...

"तुम्ही अमेठीतून निवडणूक लढवणार, हे निश्चित समजू का? पळून किंवा घाबरणार नाही ना?", स्मृती इराणींचा राहुल गांधींना सवाल - Marathi News | controversial remarks of congress leader ajay rai smriti irani asked this question to rahul gandhi | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"तुम्ही अमेठीतून निवडणूक लढवणार, हे निश्चित समजू का? पळून किंवा घाबरणार नाही ना?"

Smriti Irani : यासंदर्भात स्मृती इराणी यांनी ट्विट केले आहे. ...

स्मृती इराणींनी स्वत: केले चुरमा लाडू, बघा खास रेसिपी- आणि पौष्टिक चविष्ट लाडू - Marathi News | Union Minister Smriti Irani prepared Choorma Ladoo for winter, Special healthy traditional Gujarati food | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :स्मृती इराणींनी स्वत: केले चुरमा लाडू, बघा खास रेसिपी- आणि पौष्टिक चविष्ट लाडू

Smriti Irani Prepared Choorma Ladoo: केंद्रिय मंत्री स्मृती इराणी यांनी शेअर केलेली चुरमा लाडूची पोस्ट सध्या सोशल मिडियावर चांगलीच व्हायरल होत आहे. बघा हे लाडू नेमके करतात तरी कसे... ...

Smriti iranis Viral Post : 'जगात कुठे हिंडा पण..' साफसफाईनंतरचा फोटो शेअर करत स्मृती इराणी म्हणाल्या.... - Marathi News | Smriti iranis Viral Post : Smriti iranis woes over diwali ki safai pic viral | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :'जगात कुठे हिंडा पण...' साफसफाईनंतरचा फोटो शेअर करत स्मृती इराणी म्हणाल्या....

Smriti iranis Viral Post : दिवाळी पूजेसाठी घराची साफसफाई केल्यावर काढलेला हा फोटो.' ...

ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या स्मृती इराणींनी 'असा ' सत्कारणी लावला वेळ, पाहा त्यांचा खास छंद.. - Marathi News | Central Minister Smriti Irani Viral Instagram Post of Knitting woolen clothes : Smriti Irani, who was stuck in traffic, celebrated her time, see her special hobby.. | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :ट्रॅफिकमध्ये अडकलेल्या स्मृती इराणींनी 'असा ' सत्कारणी लावला वेळ, पाहा त्यांचा खास छंद..

Central Minister Smriti Irani Viral Instagram Post of Knitting woolen clothes : हा व्हीडिओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करण्यात आला असून त्याला छानशी कॅप्शनही देण्यात आली आहे. ...

सिली सोल्स बार स्मृती इराणींना दिलासा, अबकारी परवान्याला आव्हान देणारी याचिका आयुक्तांनी फेटाळली - Marathi News | Relief to Silly Souls Bar Smriti Irani, Commissioner dismisses petition challenging excise licence | Latest goa News at Lokmat.com

गोवा :त्या प्रकरणात स्मृती इराणींना दिलासा, अबकारी परवान्याला आव्हान देणारी याचिका आयुक्तांनी फेटाळली

Smriti Irani: केंद्रीय महिला बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांचे नातेवाईक गोव्यात आसगांव येथे चालवत असलेल्या बार अँड रेस्टॉरंट प्रकरणी परवाना नूतनीकरणाला आव्हान देणारी याचिका अबकारी आयुक्तांनी फेटाळून लावली आहे. ...

स्मृती इराणींना 'सिली सोल्स' प्रकरणातून वाचवण्यासाठीच अबकारी नियमात दुरुस्ती, सामाजिक कार्यकर्ते आयरिश रॉड्रिग्स यांचा आरोप - Marathi News | Excise rules amended to save Smriti Irani from 'Silly Souls' case, social activist Irish Rodrigues alleges | Latest goa News at Lokmat.com

गोवा :''स्मृती इराणींना 'सिली सोल्स' प्रकरणातून वाचवण्यासाठीच अबकारी नियमात दुरुस्ती''

Smriti Irani : सरकारने अबकारी कायद्यात केलेली नियम दुरुस्ती केंद्रीय महिला बालकल्याणमंत्री स्मृती इराणी यांना वादग्रस्त 'सिली सोल्स बार अँड रेस्टॉरंट' प्रकरणातून वाचवण्यासाठीच असल्याचा आरोप होत आहे. ...

AAP नेत्याचे पंतप्रधानांच्या आईबद्दल अपमानास्पद शब्द; स्मृती इराणी म्हणाल्या, “त्या गटाराच्या तोंडासारखे…” - Marathi News | gutter mouth minister smriti irani lashes out at aap gujarat leader gopal italia hiraben pm narendra modi mother video twitter | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :AAP नेत्याचे पंतप्रधानांच्या आईबद्दल अपमानास्पद शब्द; स्मृती इराणी म्हणाल्या, “त्या गटाराच्या तोंडासारखे…”

केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी गुजरात आम आदमी पार्टीचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. ...