मराठमोळी अभिनेत्री स्मिता गोंदकरला बाइक राईड जबरदस्त आवडते. स्मिताने नुकतेच हिमालयात जाऊन बाइक रायडिंग केले असून त्याचे अनेक थरारक फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. ...
स्मिता गोंदकर नेहमीच तिच्या हॉट आणि ग्लॅमरस लूकमुळे सोशल मीडियावरही रसिकांची मनं जिंकण्यात यशस्वी ठरत आहे. अगदी त्याचप्रमाणे तिचा हा अंदाज रसिकांनाही नक्कीच पसंत पडल्याशिवाय राहणार नाही. ...