लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, फोटो

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
फक्त 9 मिनिटांत फोन फूल चार्ज, Realme ने लॉन्च केला जबरा फोन; पाहा किंमत आणि फीचर्स ... - Marathi News | Realme GT 3 : Phone full charge in just 9 minutes, Realme launches new phone; Check out the price and features... | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त 9 मिनिटांत फोन फूल चार्ज, Realme ने लॉन्च केला जबरा फोन; पाहा किंमत आणि फीचर्स ...

Realme ने जगातील सर्वात वेगाने चार्ज होणार स्मार्टफोन लॉन्च केला आहे. ...

Lithium deposits found in J&K: जम्मू काश्मीरमुळे देशाचे नशीब फळफळले! अवघे जग ज्याच्यावर अवलंबून त्याचा अजस्त्र साठा सापडला - Marathi News | Lithium deposits found in J&K: 5.9 million tonnes Lithium deposits found in J&K: Why it's important | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :जम्मू काश्मीरमुळे नशीब फळफळले! अवघे जग ज्याच्यावर अवलंबून त्याचा अजस्त्र साठा सापडला

जगभरातील सर्वच देश पेट्रोलिअम पदार्थांवरील अवलंबित्व कमी करत आहेत. यासाठी त्यांना मोठ्या प्रमाणावर लिथिअम आयन लागणार आहे. ...

Mobile Battery Saver Mode : स्मार्टफोनमध्ये 'बॅटरी सेव्हर मोड' खरंच काम करतं का? की नुसती बंडलबाजी, एकदा वाचाच... - Marathi News | Mobile Battery Saver Mode Does Mobile Battery Saver Mode Really Work or it damages phone stops working features | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :स्मार्टफोनमध्ये 'बॅटरी सेव्हर मोड' खरंच काम करतं का? की नुसती बंडलबाजी, एकदा वाचाच...

कधी ना कधी ना तुम्ही मोबाईल मध्ये बॅटरी सेव्हर मोडचा वापर केलाच असेल. असं असेल तर तुम्ही हे नक्की वाचाच. ...

Smartphone चार्ज करताना आपणही करता या 5 चुका? लवकर डब्बा होईल बॅटरी! - Marathi News | know about 5 mistakes you make while charging your smartphone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :Smartphone चार्ज करताना आपणही करता या 5 चुका? लवकर डब्बा होईल बॅटरी!

बहुतांश स्मार्टफोन्समध्ये Li-Ion (Lithium Ion) बॅटरी वापरल्या जातात. या बॅटरीज साधारणपणे 300 ते 500 चार्ज अथवा डिस्चार्ज सायकलसह येतात. ...

Top 5 Smartphones: 'हे' आहेत या वर्षीचे 5 सर्वाधिक पॉप्युलर Smartphone, तुमच्याकडे आहे का... - Marathi News | Top 5 Smartphones: These are the 5 most popular smartphones of this year, do you have one of them? | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :'हे' आहेत या वर्षीचे 5 सर्वाधिक पॉप्युलर Smartphone, तुमच्याकडे आहे का...

Top 5 Smartphones Under 35000: तुम्ही कमी किमतीत एका प्रीमियम फोनच्या शोधात असाल, तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे. ...

Chinese Smartphone Companies : चिनी कंपन्या चीनला झटका देण्याच्या तयारीत! भारताला मिळू शकतो मोठा फायदा - Marathi News | xiaomi-oppo-vivo-may-move-some-export-production-from-china-to-india-production-linked-china-smartphone-production | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :चिनी कंपन्या चीनला झटका देण्याच्या तयारीत! भारताला मिळू शकतो मोठा फायदा

नुकत्याच समोर आलेल्या रिपोर्टनुसार येत्या काळात चिनी कंपन्याच चीनला मोठा झटका देण्याच्या तयारीत असल्याचं समोर आलं आहे. पाहा नक्की काय आहे कारण. ...

१० हजारांपेक्षा कमी बजेट आहे? या वर्षी लाँच झाले 'हे' Smartphones, एकात आहे 5G सपोर्ट - Marathi News | Have a budget less than 10000 rs These smartphones launched this year one have 5G support oppo vivi pocco lava | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :१० हजारांपेक्षा कमी बजेट आहे? या वर्षी लाँच झाले 'हे' Smartphones, एकात आहे 5G सपोर्ट

Smartphone Under 10000: कमी किंमतीत जबरदस्त स्मार्टफोन्स लाँच करणं सध्या कंपन्यांसाठी एक आव्हान झालं आहे. ...

आपल्या Smartphone मध्ये नक्की असतील 'हे' 3 खतरनाक Apps! सर्वात पहिले Delete करा; नाहीतर बसेल मोठा फटका - Marathi News | google play store Your smartphone will definitely have 3 dangerous apps Delete immediately | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :आपल्या Smartphone मध्ये नक्की असतील 'हे' 3 खतरनाक Apps! सर्वात पहिले Delete करा; नाहीतर बसेल मोठा फटका

गुगलचे (Google) प्रत्येक अॅपवर लक्ष असते. मात्र, काही अॅप्स रडारवरून बाहेरही जातात आणि युजर्ससाठी डोकेदुखी ठरतात. ...