लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News, फोटो

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
OnePlus ने लॉन्च केला पहिला फोल्डेबल फोन, पाहा किंमत अन् फीचर्स... - Marathi News | OnePlus Open Launch: OnePlus has launched the first foldable phone, see the price and features... | Latest business Photos at Lokmat.com

व्यापार :OnePlus ने लॉन्च केला पहिला फोल्डेबल फोन, पाहा किंमत अन् फीचर्स...

OnePlus Open Launch : आज मुंबईत झालेल्या लॉन्च इव्हेंटमध्ये OnePlus ने आपला पहिला फोल्डेबल फोन लॉन्च केला आहे. ...

सोने, चांदी, तांबे, अॅल्युमिनियम...दुर्मिळ धातूंपासून बनतो iPhone; पाहा डिटेल्स... - Marathi News | iPhone is made of gold, silver, copper, aluminum and rare metals; know all details | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :सोने, चांदी, तांबे, अॅल्युमिनियम...दुर्मिळ धातूंपासून बनतो iPhone; पाहा डिटेल्स...

अॅपलच्या iPhone ची किंमत खूप जास्त असते. पण, फोन बनवण्यासाठी वापरलेल्या वस्तुही खूप महाग आहेत. ...

अलर्ट! स्मार्टफोन चार्ज करताच बँक खातं होतंय रिकामं?; Juice Jacking Scam चा मोठा धोका - Marathi News | juice jacking scam smartphone charging in public place cut money from bank account rbi issued alert | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! स्मार्टफोन चार्ज करताच बँक खातं होतंय रिकामं?; Juice Jacking Scam चा मोठा धोका

Juice Jacking Scam : सार्वजनिक ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावत असाल तर सावध व्हा. ...

फोनच्या अतिवापरामुळे मुले ठरताहेत ऑटिझमचे बळी, जाणून घ्या काय आहेत लक्षणे? - Marathi News | autism disease cases are rising in kids know prevention tips | Latest health Photos at Lokmat.com

आरोग्य :फोनच्या अतिवापरामुळे मुले ठरताहेत ऑटिझमचे बळी, जाणून घ्या काय आहेत लक्षणे?

स्मार्टफोनच्या वापरामुळे मुलांचे आरोग्य बिघडत आहे. ...

मोबाईल पाहण्याची योग्य पद्धत कोणती, किती अंतर ठेवावं?; डोळ्यांवर होणार नाही वाईट परिणाम - Marathi News | how to protect eyes from mobile screen keep sensible distance between eyes and smartphone | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :मोबाईल पाहण्याची योग्य पद्धत कोणती, किती अंतर ठेवावं?; डोळ्यांवर होणार नाही वाईट परिणाम

डोळे आणि मोबाईलमधील अंतर किती असावे आणि त्यामुळे त्याचा फारसा वाईट परिणाम होऊ नये, याची माहिती बहुतांश युजर्सना नसते. ...

Mobile Phone Exchange Offer: नवीन स्मार्टफोन घेताना एक्स्चेंजमध्ये जुना देता? एक ट्रिक जी तुम्हाला जास्तीचे पैसे मिळवून देईल - Marathi News | Mobile Phone Exchange Offer Trick for more money: Exchange your old smartphone while buying a new one? Who benefits not you, company and vender | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :नवीन स्मार्टफोन घेताना एक्स्चेंजमध्ये जुना देता? एक ट्रिक जी तुम्हाला जास्तीचे पैसे मिळवून देईल

Smartphone Exchange Trick: स्मार्टफोन एक्स्चेंजचे गौडबंगाल काय? एक ट्रिक जी तुम्हाला जास्तीचे पैसे मिळवून देईल... पण त्यासाठी तयारी करावी लागेल... ...

कमी 'बजेट'मध्ये स्मार्ट खरेदी; 10 हजारांच्या रेंजमधील टॉप 'स्मार्टफोन' - Marathi News | Smart shopping on a low 'budget'; Top smartphone in the range of 10 thousand | Latest auto Photos at Lokmat.com

ऑटो :कमी 'बजेट'मध्ये स्मार्ट खरेदी; 10 हजारांच्या रेंजमधील टॉप 'स्मार्टफोन'

स्मार्टफोन घ्यायचा म्हटलं की प्रत्येकालाच वाटते की आपणही आयफोन घ्यावा. ब्रँड आणि हायटेक स्मार्टफोन म्हणून आयफोनचा उल्लेख होतो. मात्र, इच्छा असूनही बजेटमुळे दुसऱ्या कंपनीकडे वळावे लागते. ...

अलर्ट! ...तर कानाजवळच फुटू शकतो तुमचा मोबाईल; जाणून घ्या, 'कसं' करायचं स्वत:चं रक्षण - Marathi News | Reasons Your Phone is Overheating and How to Stop It | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! ...तर कानाजवळच फुटू शकतो तुमचा मोबाईल; जाणून घ्या, 'कसं' करायचं स्वत:चं रक्षण

मोबाईल हाताळताना योग्य काळजी घेतली गेली पाहिजे. ...