लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक - Marathi News | apple ceo tim cook despite donald trump refusal invested so much in india | Latest business News at Lokmat.com

व्यापार :ट्रम्प यांचा सल्ला कुक यांनी धुडकावला! अ‍ॅपलचा भारतावरच विश्वास; इतक्या कोटींची केली गुंतवणूक

Apple Ceo Tim Cook : राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या नकारानंतरही, अ‍ॅपल भारतात सतत गुंतवणूक करत आहे. आयफोन उत्पादक कंपन्या फॉक्सकॉन आणि होन हाय प्रेसिजनने देशात मोठी गुंतवणूक केली आहे. ...

जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स... - Marathi News | India Smartphone Export: 'Made in India' dominates the world; India's big leap in smartphone exports | Latest business News at Lokmat.com

व्यापार :जगात 'मेड इन इंडिया'चा बोलबाला; स्मार्टफोन निर्यातीत भारताची मोठी झेप, 24 अब्ज डॉलर्स...

India Smartphone Export: भारतातील स्मार्टफोन निर्यातीने पेट्रोलियम उत्पादने आणि हिऱ्यांच्या निर्यातीलाही मागे टाकले आहे. ...

बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं - Marathi News | what is text neck syndrome know how phones are reshaping our spines | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बापरे! फोनमुळे बिघडतोय तुमच्या मणक्याचा आकार; टेक्स्ट नेक म्हणजे काय? 'ही' आहेत लक्षणं

Text Neck : फोनचा जास्त वापर हा घातक ठरत असून अनेक आजारांना आमंत्रण देत आहे. अशातच आणखी एक नवा आजार समोर आला आहे तो म्हणजे टेक्स्ट नेक. ...

"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा? - Marathi News | america president donald trump dont want apple to make iphones in india meeting with team cook and other businessman | Latest business News at Lokmat.com

व्यापार :"मित्रा, भारतात ॲपलचं उत्पादन करू नकोस"; डोनाल्ड ट्रम्प यांचा टीम कूकना सल्ला... काय आहे नेमका मुद्दा?

Trump on Iphone Production in India: आयफोन आणि आयपॅड तयार करणारी कंपनी ॲपल भारतात आपल्या प्रोडक्टचं उत्पादन करत आहे. येत्या काही काळात त्याचा विस्तारही केला जाणार आहे. परंतु आता त्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं वक्तव्य केलंय. ...

Phones Under 6500: ६५०० रुपयांत जबरदस्त कॅमेरा, यादीत एकापेक्षा एक फोन! - Marathi News | 50 megapixel camera Smartphones under 6500 | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :६५०० रुपयांत जबरदस्त कॅमेरा, यादीत एकापेक्षा एक फोन!

50 megapixel camera Phones: कमी किंमतीत चांगला कॅमेरा असलेल्या फोन शोधात असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. ...

अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे iPhone च्या चाहत्यांना धक्का; 30 टक्क्यांपर्यंत किंमत वाढणार... - Marathi News | iPhone fans shocked by US-China trade war; Price to increase by up to 30 percent | Latest business News at Lokmat.com

व्यापार :अमेरिका-चीन व्यापार युद्धामुळे iPhone च्या चाहत्यांना धक्का; 30 टक्क्यांपर्यंत किंमत वाढणार...

तुम्ही नवीन iPhone खरेदी करण्याच्या विचारात असाल, तर तुम्हाला जास्त किंमत मोजावी लागू शकते. ...

पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्... - Marathi News | melatonin hormone starts decreasing in body due to excessive screen time know harm caused by it | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...

रात्रीच्या वेळी या स्क्रीन्सचा जास्त वापर केल्याने तुमच्या झोपेवर आणि आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. ...

Smartphones Under 10000: फक्त १० हजारांत खरेदी करा जबरदस्त कॅमेरा असलेले स्मार्टफोन! - Marathi News | Smartphones Under 10000: Buy a smartphone with a powerful camera for just 10 thousand! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :फक्त १० हजारांत खरेदी करा जबरदस्त कॅमेरा असलेले स्मार्टफोन!

50 MP Camera Phones Under 10000: कमी किंमतीत चांगला कॅमेरा असलेला सॅमसंग कंपनीचा स्मार्टफोन खरेदी करण्याचा विचार करत असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. ...