लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
BSNL ग्राहकांना देणार युनिव्हर्सल सिम कार्ड; देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणार 4G- 5G नेटवर्क - Marathi News | BSNL news, Universal SIM card to BSNL customers; 4G-5G network will be available in every corner of the country | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ग्राहकांना देणार युनिव्हर्सल सिम कार्ड; देशाच्या कानाकोपऱ्यात मिळणार 4G- 5G नेटवर्क

मार्च 2025 पर्यंत देशभरात BSNL ची 4G सेवा सुरू होणार आहे. यासाठी 15 हजार टॉवर्स बसवण्यात आले असून, ऑक्टोबरपर्यंत आणखी 80 हजार टॉवर्स बसवण्यात येणार आहेत. ...

अलर्ट! फोनवर अशी ग्रीन लाईट दिसत असेल तर समजा तुमचा मोबाईल झालाय हॅक - Marathi News | how to find if someone hacked my phone green dot on display | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! फोनवर अशी ग्रीन लाईट दिसत असेल तर समजा तुमचा मोबाईल झालाय हॅक

जर फोन हॅक झाला तर तुमचं मोठं नुकसान होऊ शकतं. आज अशीच एक खास माहिती जाणून घेणार आहोत, ज्याच्या मदतीने युजर्स आपला मोबाईल कोण वापरत आहे हे सहज तपासू शकता. ...

200MP कॅमरा अन्...; BSNL खरंच 5G स्मार्टफोन लॉन्च करणार?; कंपनीने दिली महत्वाची माहिती... - Marathi News | big update on BSNL's 5G smartphone, Company says, it is fake news | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :200MP कॅमरा अन्...; BSNL खरंच 5G स्मार्टफोन लॉन्च करणार?; कंपनीने दिली महत्वाची माहिती...

खासगी टेलिकॉम कंपन्या Jio, Airtel आणि Vi ने आपले रिचार्ज प्लॅन महाग केल्यापासून लाखो ग्राहक BSNL चे सिमकार्ड घेत आहेत. ...

BSNL ने देशभरात उभारले 15000 4G टॉवर्स, 5G बाबत दिली महत्वाची अपडेट..! - Marathi News | BSNL set up 15000 4G towers across the country for high speed internet, update on 5G..! | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :BSNL ने देशभरात उभारले 15000 4G टॉवर्स, 5G बाबत दिली महत्वाची अपडेट..!

BSNL: ऑक्टोबर अखेरपर्यंत 80 हजार आणि मार्च 2025 पर्यंत 1 लाख 4G टॉवर्स उभारण्यात येणार आहेत. ...

तुमच्या मोबाईलमधील हा काळा डाग... कधी वापर केलाय, अनेकांना माहितीही नसेल हे फिचर... - Marathi News | What is the use of this black spot in your mobile phone? Ever used IR Blaster, you can use like Remote Control | Latest tech Photos at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या मोबाईलमधील हा काळा डाग... कधी वापर केलाय, अनेकांना माहितीही नसेल हे फिचर...

Use Mobile As Remote Control: तुम्ही अनेक फिचर्स असलेले स्मार्टफोन वापरत असाल पण ही फिचर्स काय कामाची आहे, किती फायद्याची आहेत हे अनेकांना माहिती नसते. ...

अलर्ट! तुमच्या फोनमध्ये लपलाय 'हा' खतरनाक मालवेअर; बँक खात्यातून चोरतो पैसे अन्... - Marathi News | android users alert bingomod malware stealing money from your bank account cyber security firm alert | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :अलर्ट! तुमच्या फोनमध्ये लपलाय 'हा' खतरनाक मालवेअर; बँक खात्यातून चोरतो पैसे अन्...

एक नवीन Android मालवेअर आला आहे जो तुमच्या बँक खात्यातून सहजपणे पैसे चोरू शकतो. ...

देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये इंटरनेटची सुविधा; गेल्या 10 वर्षांत 70 कोटी मोबाईल युजर्स वाढले... - Marathi News | Internet facility in 95 percent villages; 70 crore mobile users increased in last 10 years | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये इंटरनेटची सुविधा; गेल्या 10 वर्षांत 70 कोटी मोबाईल युजर्स वाढले...

Internet Connections in India: 'डिजिटल इंडिया' उपक्रमांतर्गत देशातील 95 टक्के खेड्यांमध्ये 3G किंवा 4G इंटरनेट सुविधा उपलब्ध आहे. ...

कोणती आहेत फोन फुटण्याची मुख्य कारणे? चुकूनही करु नका 'ही' कामे! - Marathi News | Why do mobile phone batteries explode? Reasons, Warning Signs | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणती आहेत फोन फुटण्याची मुख्य कारणे? चुकूनही करु नका 'ही' कामे!

कधी चार्जिंगला लावलेल्या फोनचा स्फोट झाला तर कधी खिशातच फोनचा स्फोट झाला. तरीही जास्तीत जास्त लोक फोन वापरताना खूपसाऱ्या चुका करतात. ...