BSNL ने देशभरात उभारले 15000 4G टॉवर्स, 5G बाबत दिली महत्वाची अपडेट..!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 7, 2024 04:32 PM2024-08-07T16:32:46+5:302024-08-07T16:37:37+5:30
BSNL: ऑक्टोबर अखेरपर्यंत 80 हजार आणि मार्च 2025 पर्यंत 1 लाख 4G टॉवर्स उभारण्यात येणार आहेत.