स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
TRAI CNAP Service, Caller Name Display: बनावट कॉल आणि फसवणुकीला लगाम लागणार; KYC मध्ये नोंदवलेले नाव स्क्रीनवर दिसेल, सेवा 'डिफॉल्ट' स्वरूपात सक्रिय राहणार ...
या दिवाळीत, भारतीय ग्राहकांच्या खरेदीचा नवा पॅटर्न समोर आला आहे. दिवाळीत प्रीमियम मोबाइल फोन, मोठ्या स्क्रीनचे टीव्ही आणि उच्च दर्जाच्या घरगुती उपकरणांच्या विक्रीत वाढ झाली आहे. ...
Budget Smartphone Price Hike: मेमरी चिप्स आणि स्टोरेजच्या किमती वाढल्याने स्वस्त स्मार्टफोन्सचे दर वाढण्याची शक्यता. AI डेटा सेंटरची मागणी हे मुख्य कारण. किंमत १०% पर्यंत वाढू शकते. ...