शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : OnePlus बेंचमार्क स्कोर घोटाळा उघड; Geekbench ने केली कडक कारवाई 

तंत्रज्ञान : Samsung Galaxy S21 FE लाँचच्या उंबरठ्यावर; 8GB रॅम आणि 120Hz रिफ्रेश रेट डिस्प्लेसह होऊ शकतो सादर  

तंत्रज्ञान : लय भारी! 10 हजारांपेक्षा कमी किंमतीत येणार 5G स्मार्टफोन; ‘या’ कंपनीच्या सीईओने दिली माहिती 

तंत्रज्ञान : OnePlus Nord 2 लाँचचा मुहूर्त ठरला; Dimensity 1200 चिपसेटसह या दिवशी येऊ शकतो भारतात 

तंत्रज्ञान : Vivo V21 Pro, Vivo Y72 5G, Vivo X70 सीरिज आणि Vivo Smartwatch लवकरच होऊ शकतात भारतात लाँच

तंत्रज्ञान : Oppo लाँच करू शकते दमदार गेमिंग स्मार्टफोन; आसूस-लेनोव्हाला देणार टक्कर 

तंत्रज्ञान : जबरदस्त! 200MP कॅमेरा आणि शक्तिशाली प्रोसेसरसह Xiaomi Mi 12 होणार सादर; यावर्षी येऊ शकतो बाजारात 

तंत्रज्ञान : 64 मेगापिक्सल कॅमेरा आणि स्नॅपड्रॅगन 662 चिपसेट Huawei Nova 8i लाँच; जाणून घ्या किंमत  

व्यापार : नको असलेल्या कॉल्स, एसएमएसपासून होणार सुटका; प्रत्येक कॉलसाठी १० हजारांपर्यंतचा होणार दंड

तंत्रज्ञान : Apple Watch मुळे वाचला महिलेचा जीव; हृदय विकाराच्या झटक्याची वेळेवर दिली माहिती