शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : 15,000 रुपयांमध्ये मिळणारे बेस्ट 5G फोन 

तंत्रज्ञान : 48MP सेल्फी आणि 64MP रियर कॅमेऱ्यासह येणार Tecno Camon 17 सीरिज; अ‍ॅमेझॉनवर झाली लिस्टिंग

तंत्रज्ञान : सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह क्वालकॉमचा स्मार्टफोन लाँच; मिळणार 16 जीबी रॅम आणि 512GB स्टोरेज 

तंत्रज्ञान : ASUS ZenFone 8 लवकरच येणार भारतात; Xiaomi-Realme ला देणार का मात?  

तंत्रज्ञान : Google Pixel 6 आणि Pixel 6 Pro च्या स्पेसिफिकेशन्सचा खुलासा; 5 वर्ष सॉफ्टवेयर सपोर्ट मिळण्याची शक्यता  

तंत्रज्ञान : स्मार्टफोन्स महागले! Xiaomi आणि OPPO नंतर Samsung ने लो बजेट स्मार्टफोन्सच्या वाढवल्या किंमती 

तंत्रज्ञान : Twitter वरचा व्हिडीओ डाउनलोड करायचा आहे का? ही सोप्पी पद्धत वापरा  

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा, 12GB रॅमसह 15 जुलैला येऊ शकतात Vivo S10 आणि S10 Pro 5G स्मार्टफोन्स  

तंत्रज्ञान : पोकोची लोकप्रिय ‘F’ सीरिज लवकरच येणार भारतात; POCO F3 GT लाँचच्या उंबरठ्यावर 

तंत्रज्ञान : Motorola लवकरच आणणार दोन दमदार स्मार्टफोन; Edge 20 आणि Edge 20 Pro चे स्पेसिफिकेशन्स आले समोर