स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Budget Phone with 64MP Camera: Tecno Camon 18 Premier स्मार्टफोन कंपनीने नायजेरियात सादर केला आहे. हा फोन खास कॅमेरा सेगमेंटसह सादर करण्यात आला आहे. ...
Amazon Great Indian Sale Offers: अॅमेझॉन ग्रेट इंडियन सेल अंतर्गत Samsung Galaxy M32 वर 4000 रुपयांचा डिस्काउंट दिला जात आहे, तसेच HDFC बँकेच्या कार्डवरून अतिरिक्त डिस्काउंट मिळवता येईल. ...
Flipkart Big Billion Days 2021 Sale:आजपासून Flipkart Big Billion Days सेलची सुरुवात Flipkart Plus मेम्बर्ससाठी करण्यात आली आहे. यात पोकोच्या अनेक स्मार्टफोन्सवर डील्स आणि ऑफर्स मिळत आहेत. ...
Upcoming Nokia Phone Nokia G300 5G: Nokia G300 5G स्मार्टफोन कंपनीचा आगामी बजेट फ्रेंडली स्मार्टफोन असू शकतो. जो Nokia G50 च्या डिजाईनसह सादर केला जाईल. ...
Motorola Edge 20 Pro Price In India: Motorola Edge 20 Pro स्मार्टफोन Snapdragon 870 प्रोसेसर, 8GB रॅम आणि 4500mAh बॅटरीसह भारतात सादर करण्यात आला आहे. ...
Budget Xiaomi Phone Redmi Note 10 Lite Price: Xiaomi Redmi Note 10 Lite चे तीन व्हेरिएंट भारतात सादर करण्यात आले आहेत. हा फोन mi.com आणि Amazon वरून विकत घेता येईल. ...