लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
स्मार्टफोन

Smartphone Latest News

Smartphone, Latest Marathi News

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी  कार्यप्रणाली  असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया,  रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.
Read More
मजबूत बॉडी असलेला Nokia XR20 येणार भारतीयांच्या भेटीला; प्री-बुकिंग तारखेची घोषणा  - Marathi News | Nokia xr20 india launch ready pre booking open on october 20  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :मजबूत बॉडी असलेला Nokia XR20 येणार भारतीयांच्या भेटीला; प्री-बुकिंग तारखेची घोषणा 

Nokia XR20 Launch Date, Price And Specifications: Nokia XR20 स्मार्टफोन भारतात 20 ऑक्टोबरपासून प्री बुक करता येईल. हा 5G रगेड स्मार्टफोन याआधी जागतिक बाजारात लाँच झाला आहे. ...

वेगवान प्रोसेसर आणि S Pen सपोर्टसह नवीन Samsung W22 5G फोल्डेबल स्मार्टफोन लाँच  - Marathi News | Samsung w22 5g foldable smartphone launched with snapdragon 888 chipset and s pen support  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :वेगवान प्रोसेसर आणि S Pen सपोर्टसह नवीन Samsung W22 5G फोल्डेबल स्मार्टफोन लाँच 

Samsung New Foldable Phone Samsung W22 5G: Snapdragon 888 चिपसेट, S Pen सपोर्टसह Galaxy Z Fold3 5G चा रीब्रँड व्हर्जन Samsung W22 5G नावाने चीनमध्ये लाँच झाला आहे. ...

30,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह iPhone XR उपलब्ध; अशी आहे Amazon ची ऑफर  - Marathi News | Amazon giving huge discount on apple Iphone xr at rs 32999   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :30,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंटसह iPhone XR उपलब्ध; अशी आहे Amazon ची ऑफर 

Amazon Sale Discount On Apple iPhone XR: Amazon च्या Great Indian Festival सेलमध्ये Apple iPhone XR वर 30,000 रुपयांपेक्षा जास्त डिस्काउंट मिळू शकतो.   ...

कोणताही गाजावाजा न करता किफायतशीर TECNO Spark 8P झाला लाँच   - Marathi News | TECNO Spark 8P announced with 50MP triple rear camera Specs Price Sale offer  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :कोणताही गाजावाजा न करता किफायतशीर TECNO Spark 8P झाला लाँच  

Budget Smartphone Tecno Spark 8P Launch: TECNO Spark 8P स्मार्टफोन 50MP camera, 4GB RAM आणि MediaTek Helio G70 चिपसेटसह सादर करण्यात आला आहे. ...

सॅमसंग फॅन्सना मिळणार सरप्राईज; कंपनीने केली Galaxy Unpacked Part 2 इव्हेंटची घोषणा  - Marathi News | samsung Galaxy Unpacked Part 2 event on 20 october after apple google launch  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :सॅमसंग फॅन्सना मिळणार सरप्राईज; कंपनीने केली Galaxy Unpacked Part 2 इव्हेंटची घोषणा 

Samsung Galaxy Unpacked Part 2 Launch Event: सॅमसंगने “Galaxy Unpacked Part 2” इव्हेंटची घोषणा केली आहे. या इव्हेंटमधून कंपनी मिडरेंज स्मार्टफोन सादर करणार असल्याची माहिती मिळाली आहे. ...

6,000mAh ची बॅटरी असलेल्या Redmi 9 Power मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर  - Marathi News | Amazon Offers redmi 9 power available at discounted price in amazon sale   | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :6,000mAh ची बॅटरी असलेल्या Redmi 9 Power मिळतोय जबरदस्त डिस्काउंट; जाणून घ्या ऑफर 

Amazon Sale Offers On Redmi 9 Power: Amazon Great Indian Festival सेल अंतर्गत Redmi 9 Power या Budget सेगमेंटमधील स्मार्टफोनवर डिस्काउंट दिला जात आहे.   ...

गेमिंगच्या चाहत्यांसाठी खुशखबर! शाओमीने सादर दमदार गेमिंग फीचर्स असलेले दोन भन्नाट फोन्स  - Marathi News | Black shark 4s and black shark 4s pro gaming smartphones launch price and specifications  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :गेमिंगच्या चाहत्यांसाठी खुशखबर! शाओमीने सादर दमदार गेमिंग फीचर्स असलेले दोन भन्नाट फोन्स 

Gaming Phones Black Shark 4S and Black Shark 4Pro: शोओमीने आपल्या ब्लॅक शार्क या ब्रँड अंतर्गत Black Shark 4S आणि Black Shark 4S Pro हे दोन Gaming Smartphones सादर केले आहेत. ...

Oppo च्या ऑपरेटिंग सिस्टमसह OnePlus 9RT 5G Phone लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये  - Marathi News | Oneplus 9rt launched prices 3199 yuan specifications features sale and more  | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :Oppo च्या ऑपरेटिंग सिस्टमसह OnePlus 9RT 5G Phone लाँच; जाणून घ्या किंमत आणि वैशिष्ट्ये 

OnePlus 9RT Launch Price In India: OnePlus 9RT स्मार्टफोन चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. विशेष म्हणजे हा फोन Oppo च्या Color OS सह बाजारात आला आहे.   ...