स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Vivo Y74s 5G Price Launch: Vivo Y74s 5G Phone चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. या फोनमध्ये 12GB RAM, 44W Fast Charging आणि 50MP कॅमेरा देण्यात आला आहे. ...
Budget Phone Tecno Spark 8 Pro Price: Tecno Spark 8 Pro स्मार्टफोन मिड बजेट सेगमेंटमध्ये 5000mAh Battery, 6GB RAM आणि 48MP Rear Camera अशा शानदार स्पेसिफिकेशन्ससह सादर करण्यात आला आहे. ...
Google Pixel 6a Launch: 91mobiles आणि OnLeaks यांनी मिळून गुगलच्या आगामी Google Pixel 6a स्मार्टफोनचे रेंडर शेयर केले आहेत. या रेंडर्समधून कंपनीच्या स्वस्त स्मार्टफोनच्या डिजाईनची माहिती मिळाली आहे. ...
Upcoming Xiaomi Phones: Xiaomi च्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी आहे. कंपनी शाओमी आणि रेडमी ब्रँड्स अंतर्गत अनेक नवीन स्मार्टफोन आणि अन्य डिवाइसेस भारतात लाँच करणार आहे. ...