स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Oneplus 10 Pro Battery: OnePlus पहिल्यांदाच आपल्या फ्लॅगशिप स्मार्टफोनमध्ये 5000mAh च्या मोठ्या बॅटरीचा वापर करू शकते. तसेच Oneplus 10 Pro वेगवान LPDDR5 रॅम आणि UFS 3.1 स्टोरेजसह बाजारात येऊ शकतो. ...
New Oppo Phone Oppo K9X Price: लवकरच बाजारात OPPO K9x नावाचा फोन बाजारात दाखल होऊ शकतो. या फोनयामध्ये 64MP कॅमेरा, 5000mAh ची बॅटरी, 8GB रॅम असे भन्नाट स्पेक्स मिळू शकतात. ...
Apple iPhone 12 And 12 Pro Sound Problem: Apple ने iPhone 12 and iPhone 12 Pro च्या मोफत आणि रिपेयरची घोषणा केली आहे. ज्या युजरकडे असे डिफेक्टिव्ह युनिट्स असतील ते अॅप्पल स्टोरवर जाऊन मोफत रिपेयरिंग करवून घेऊ शकतात. ...
Vivo V23e 5G Phone Price In India: Vivo V23e 5G थायलंडमध्ये 44MP Selfie Camera, MediaTek Dimensity 810 चिपसेट, 8GB RAM आणि 50MP Rear Camera अशा स्पेसिफिकेशन्ससह सादर झाला आहे. ...
Redmi Note 11T 5G: Xiaomi आणि Amazon ने आगामी Redmi Note 11T 5G फोनसाठी मायक्रोसाईट लाईव्ह केल्या आहेत. या वेबसाईटवरून आगामी Budget 5G Phone च्या स्पेक्सचा खुलासा होत आहे. ...