स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Vivo V23e 5G Phone India Launch: Vivo V23e 5G Phone याच महिन्यात अर्थात डिसेंबरमध्ये भारतीय ग्राहकांच्या भेटीला येईल. हा फोन 44MP Selfie Camera, 8GB RAM, 50MP Rear Camera आणि 44W Fast Charging सह बाजारात येईल. ...
Motorola Moto G51 5G Phone Price In India: Motorola पुढील आठवड्यात Moto G51 5G भारतात लाँच करू शकते. हा फोन 12 5G बँड्ससह भारतात पदार्पण करेल, असं सांगण्यात आलं आहे. ...
Redmi Note 10S Price In India: शाओमीनं Redmi Note 10S चा नवीन व्हेरिएंट 8GB रॅमसह सादर केला आहे. या नव्या व्हेरिएंटमध्ये कंपनीनं 128GB स्टोरेज दिली आहे. ...
Budget 5G Phone: Coolpad COOL 20 Pro 5G Phone चीनमध्ये सादर करण्यात आला आहे. या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 900 चिपसेट, 8GB RAM, 50MP Camera आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे. ...
Nubia Red Magic 7 Gaming Phone: काही दिवसांपूर्वी नुबियाचा Red Magic 7 स्मार्टफोन 3C वर लिस्ट झाला होता. या लिस्टिंगमधून या स्मार्टफोनचे काही स्पेसिफिकेशन्स आणि फीचर्स समोर आले आहेत. ...
Motorola Moto Edge X30: Motorola नं स्नॅपड्रॅगन 8जी 1 चिपसेट असलेल्या स्मार्टफोनची लाँच डेट देखील सांगितली. हा फोन Moto Edge X30 नावानं ग्राहकांच्या भेटीला येईल. ...