स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
Nothing Phone 3a and Pro news: दोन्ही फोनच्या किंमतीत मोठे अंतर आहे. दोन्ही फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, तसेच ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर देण्यात आला आहे. ...
Apple Iphone : बहुतांश भारतीय तरुणांना त्यांच्याकडे आयफोन असावा असं वाटतं. मात्र, आता भारतात नाही तर जगभरात प्रत्येकाच्या हातात भारतीय आयफोन पाहायला मिळणार आहे. ...