शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : ‘या’ कारणामुळे आयफोन्ससह सर्वच स्मार्टफोन सोबत मिळू शकतो USB-C चार्जर  

तंत्रज्ञान : JioPhone Next ला टक्कर देण्यासाठी आला ‘हा’ स्वस्त स्मार्टफोन; फक्त 5,999 रुपयांमध्ये मिळतोय ड्युअल कॅमेरा  

तंत्रज्ञान : पॉवरफुल Realme GT Neo2 ची धमाकेदार एंट्री; 12GB रॅम आणि 65W फास्ट चार्जिंगसह शक्तिशाली स्मार्टफोन सादर  

व्यापार : नवा कॉम्प्युटर किंवा लॅपटॉप घ्यायचाय?; ॲमेझॉनवर मिळवा बेस्ट डील्स

तंत्रज्ञान : लाँच पूर्वीच Realme Narzo 50i स्मार्टफोनची डिजाईन लीक; आकर्षक कॅमेरा सेटअपसह येऊ शकतो हा फोन  

तंत्रज्ञान : ओपोचा धमाकेदार स्मार्टफोन होणार भारतात सादर; जाणून घ्या OPPO A55 4G चे स्पेसिफिकेशन्स  

तंत्रज्ञान : दमदार स्नॅपड्रॅगन प्रोसेसरसह Nokia G50 5G होऊ शकतो सादर; कंपनीने शेयर केला पोस्टर 

तंत्रज्ञान : बंपर डिस्काउंट आणि जबरदस्त ऑफर्सचा मुहूर्त ठरला; Flipkart Big Billion Days सेलच्या तारखेची घोषणा  

तंत्रज्ञान : Samsung चा फोन वापरताय? मग ही बातमी वाचाच; आपोआप ऑन-ऑफ होत आहेत हे 6 फोन 

तंत्रज्ञान : 108MP कॅमेरा असलेला मोटोरोलाचा ‘प्रो’ स्मार्टफोन या तारखेला होणार सादर; Motorola India ने दिली माहिती