शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5
AllNewsPhotosVideos

स्मार्टफोन

स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो, ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय.

Read more

तंत्रज्ञान : Snapdragon 8 Gen 1: क्वॉलकॉमच्या सर्वात वेगवान स्मार्टफोन प्रोसेसरची घोषणा; पाहा कोणत्या कंपन्या करणार याचा वापर  

तंत्रज्ञान : Tecno Camon 18T: 48MP च्या शानदार सेल्फी कॅमेऱ्यासह स्वस्त स्मार्टफोन लाँच; फोनमध्ये 5000mAh ची बॅटरी 

तंत्रज्ञान : Flagship Phone: सर्वात शक्तिशाली प्रोसेसरसह येणार Motorola चा स्मार्टफोन; Moto Edge X30 लाँचच्या उंबरठ्यावर 

तंत्रज्ञान : Xiaomi Phones: काही मिनिटांत चार्ज होणारा भन्नाट फोन येतोय देशात; जानेवारीमध्ये होऊ शकतो लाँच 

तंत्रज्ञान : Samsung 5G Phone: शाओमी-रियलमीला आव्हान देण्यासाठी Samsung सज्ज; 5G कनेक्टिव्हिटीसह येतोय Galaxy A23 

तंत्रज्ञान : 13 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह OnePlus चा दमदार 5G Phone उपलब्ध; अ‍ॅमेझॉन देतंय अतिरिक्त सूट 

तंत्रज्ञान : Redmi Note 11T 5G: भारतात आला रेडमीचा सर्वात स्वस्त 5G Phone; फोनमध्ये 11GB RAM आणि 5000mAh ची बॅटरी 

तंत्रज्ञान : Realme आणतेय आकर्षक डिजाईन असलेला Smartphone; मिळणार शक्तिशाली फीचर्स 

तंत्रज्ञान : Oppo Reno 7 Pro: OPPO चे दोन जबराट 5G Phones येतायत भारतात; किंमत आली समोर 

तंत्रज्ञान : Cheapest Smartphone: फक्त 1,399 रुपयांमध्ये घरी आणा 4G Smartphone; जाणून घ्या itel A48 वरील ऑफर