शहरं
Join us  
Trending Stories
1
अगं बाई तुला आम्हीच निवडून आणत होतो; प्रचाराच्या शेवटच्या दिवशी अजितदादांचा सुप्रिया सुळेंवर निशाणा
2
MS Dhoni पहिल्याच चेंडूवर बोल्ड! पंजाब किंग्सच्या गोलंदाजांसमोर CSK ची शरणागती, डाव संपला
3
निवडणुकीच्या तोंडावर मुद्दाम बदनामीचा प्रयत्न, 'त्या' प्रकरणाशी माझा संबंध नाही- सुनिल तटकरे
4
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
5
'...तर मी मोदींचा जाहीर प्रचार करेन'; उद्धव ठाकरेंचं भरसभेत आश्वासन
6
सई ताम्हणकर अन् जितेंद्र जोशी झळकणार एकाच हिंदी सिनेमात, फरहान अख्तरने केली घोषणा
7
'भारतसाठी कॅनडा सर्वात मोठी समस्या', एस जयशंकर यांचा जस्टिन ट्रुडोंना स्पष्ट इशारा, म्हणाले...
8
जम्मू-काश्मीर: दहशतवादी हल्ल्यात एकुलता एक मुलगा शहीद; चिमुकला पोरका झाला
9
Video Viral : वृद्धीमान साहा संघाचे मनोबल उंचावत होता, पण विराट कोहलीनं दिली शिवी
10
इंग्लंडच्या सर्वात वजनदार व्यक्तीचा मृत्यू, पुढच्या आठवड्यात होता वाढदिवस, वजन होते...
11
६ धावांत ३ बाद! CSK ने गमावल्या धडाधड विकेट्स, राहुल चहरने टिपले सलग बळी, Video 
12
'ही' आहेत जगातील सर्वात उष्ण ठिकाणं, तापमान वाचून बसेल धक्का!
13
‘भाजपाला विरोध करण्यासाठी दहशतवादी कसाबची बाजू घेता? थोडी तरी लाज बाळगा’, बावनकुळेंची वडेट्टीवारांवर टीका
14
CSK च्या प्ले ऑफच्या मार्गात अडथळे; २ मेन गोलंदाज मायदेशात परतले, दीपक चहरवरही प्रश्नचिन्ह
15
T20 वर्ल्ड कपमध्ये विराटला OUT करणं हेच ध्येय; पाकिस्तानी गोलंदाजानं बाळगलं 'स्वप्न'
16
'मराठी लोकांनी इथं येऊ नये'; व्हायरल जाहिरातीवर नेटकरी म्हणतात, 'हे पहिल्यांदा नाही'
17
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
18
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
19
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
20
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा

Cheapest Smartphone: फक्त 1,399 रुपयांमध्ये घरी आणा 4G Smartphone; जाणून घ्या itel A48 वरील ऑफर 

By सिद्धेश जाधव | Published: November 29, 2021 6:40 PM

Cheapest Smartphone itel A48: itel A48 या 4G Phone ची किंमत 6,399 रुपये आहे. परंतु ऑफर अंतर्गत हा फोन फक्त फक्त 1,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल.  

Cheapest Smartphone itel A48: कंपनीनं आपल्या एंट्री लेव्हल स्मार्टफोन्सवर itel A48 वर ऑफरची घोषणा केली आहे. हा फोन 6,399 रुपयांमध्ये ऑगस्टमध्ये भारतात लाँच केला गेला होता. परंतु ऑफर अंतर्गत हा फोन फक्त 1,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल. यासाठी कंपनीनं Home Credit India Finance सोबत भागेदारी केली आहे.  

itel A48 ची किंमत  

itel A48 स्मार्टफोनची किंमत 6,399 रुपये आहे, परंतु कंपनीनं Home Credit India Finance सोबत भागेदारी करून एक ऑफर सादर केली आहे. त्यामुळं हा फोन फक्त 1,399 रुपयांमध्ये विकत घेता येईल. ही डाउन पेमेंटची रक्कम आहे. त्यानंतर ग्राहकांना उर्वरित रक्कम 625 रुपयांच्या 8 नो-कॉस्ट ईएमआयमध्ये द्यावी लागेल.  

Itel A48 चे स्पेसिफिकेशन्स   

Itel A48 स्मार्टफोनमध्ये 6.1 इंचाचा एचडी+ डिस्प्ले कंपनीने दिला आहे. हा आयपीएस पॅनल 1560x720 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करतो. 19.5:9 अस्पेक्ट रेशियोसह येणारा हा डिस्प्ले वॉटर ड्रॉप नॉच डिजाईनसह बाजारात आला आहे. या फोनमधील क्वॉडकोर प्रोसेसरची माहिती कंपनीने सांगितलेली नाही. हा आयटेल फोन अँड्रॉइड 10 (गो एडिशन) वर चालतो. यात 2 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे, जी माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 128 जीबी पर्यंत वाढवता येते.  

Itel A48 मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे, यात 5 मेगापिक्सलचे दोन रियर कॅमेरे मिळतात. फोनच्या फ्रंटला देखील 5-मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे. या ड्युअल सिम आयटेल फोनमध्ये कनेक्टिविटीसाठी VoLTE/ ViLTE, वाय-फाय, ब्लूटूथ, यूएसबी पोर्ट आणि 3.5mm हेडफोन जॅक असे ऑप्शन्स देण्यात आले आहेत. सिक्योरिटीसाठी आयटेल ए48 मध्ये फेस अनलॉक आणि रियर माउंटेड फिंगरप्रिंट स्कॅनर मिळतो. तसेच हा 3,000 एमएएचच्या बॅटरीला सपोर्ट करतो.   

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान