शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीवर विशेष न्यायालयाचे ताशेरे, ‘खटल्यांना विलंब केल्यास आरोपी अनिश्चित काळ तुरुंगात राहतील’
2
मतदानाच्या वाढीव टक्केवारीवर संशय; काँग्रेसने नोंदवला केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आक्षेप
3
आनंद दिघे यांच्या पावलावर पाऊल ठेवून मुख्यमंत्री शिंदेंनी काबीज केले ठाणे
4
धावत्या लोकलमध्ये सशस्त्र हल्ल्यात प्रवाशाचा मृत्यू; कल्याण रेल्वे पोलिसांनी दोघांना केली अटक
5
ते सीबीआय, इन्कम टॅक्स, ईडीमधून उमेदवार शोधतात; आदित्य ठाकरे यांचा आरोप
6
आमोदा येथील मंदिराला भीषण आग;मंदिरासह जिल्हा बँक शाखाही आगीच्या भक्ष्यस्थानी
7
अमोल कीर्तिकर यांच्या मालमत्तेत नऊ कोटींनी वाढ; ५३ एकर शेतजमीन
8
‘डीपफेक’वर कारवाईस निवडणूक आयोग सक्षम, व्हिडीओंवरील बंदीबाबत निर्देश देण्यास दिल्ली हायकोर्टाचा नकार
9
प्रज्वल रेवण्णाविरोधात ‘लूकआऊट’ नोटीस; एसआयटीपुढे हजर राहण्यासाठी ७ दिवसांची मागणी
10
मनसेच्या अविनाश जाधवांवर गुन्हा दाखल; पाच कोटींच्या वसुलीसाठी सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी जैन यांना धमकावल्याचा आरोप
11
सर्वेक्षणाच्या नावाखाली मतदारांची माहिती मागणे तातडीने बंद करा; निवडणूक आयोगाचे आदेश
12
बृजभूषण यांचा पत्ता कट; पुत्राला भाजपचे तिकीट, लैंगिक शोषणाचा आरोप भोवला
13
जातिवाचक शिवीगाळ, नग्न करून मारहाण; तरुणाची आत्महत्या, कोपर्डी घटनेतील पीडितेच्या भावासह तिघांविरुद्ध गुन्हा
14
रस्ता बांधल्यावरुन चीनला भारताने चांगलेच खडसावले; शक्सगाम खोरे हा आमचा भाग, केला दावा
15
सूर्यापेक्षा दीडपट दूरवरुन आला पृथ्वीवर सिग्नल; नासाच्या ‘सायके’ यानाची यशस्वी कामगिरी
16
भूषण पाटील दहा कोटींचे धनी; मालमत्तेत साडेसहा कोटींची वाढ
17
श्रीकांत शिंदेंकडे ७.५ कोटींची संपत्ती; वाहने नाहीत, सातारा जिल्ह्यात शेती
18
9 हजार कोटींचे कर्ज...पाकिस्तानची झोळी भरणाऱ्या IMF कडे एवढा पैसा कुठून येतो?
19
CSK Fan Mystery Girl Photos: IPL 2024 मध्ये दिसलेली CSKची नवीन 'मिस्ट्री गर्ल' कोण? MS Dhoni ची आहे 'जबरा फॅन', पाहा Photos
20
पाच लाखांच्या मताधिक्याने श्रीकांत शिंदे निवडून येणार, पाच वर्ष सेवा करणार: CM एकनाथ शिंदे

13 हजारांच्या बंपर डिस्काउंटसह OnePlus चा दमदार 5G Phone उपलब्ध; अ‍ॅमेझॉन देतंय अतिरिक्त सूट 

By सिद्धेश जाधव | Published: November 30, 2021 3:43 PM

Oneplus 9 5G Phone Price And Offers: OnePlus 9 5G Phone वर अ‍ॅमेझॉननं ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत हा फोन 13 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल.

Oneplus 9 5G Phone Price And Offers: OnePlus लवकरच भारतात OnePlus RT नावाचा नवीन 5G Phone सादर करणार आहे. हा फोन कधी देशात येईल हे मात्र अजून समजलं नाही. परंतु आता जुन्या OnePlus 9 5G वर अ‍ॅमेझॉननं ऑफरची घोषणा केली आहे. या ऑफर अंतर्गत हा फोन 13 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह विकत घेता येईल. हा डिस्काउंट मिळवण्यासाठी दोन ऑफर्सची मदत घ्यावी लागेल.  

यात 5000 रुपयांचे डिस्काउंट कुपनचा वापर करावा लागेल आणि 8000 रुपयांच्या इन्स्टंट डिस्काउंट मिळवण्यासाठी आयसीआयसीआय बँकेच्या कार्डने खरेदी करावी लागेल. त्यामुळे 49,999 रुपयांमध्ये लाँच झालेला हा फोन 36,999 रुपयांमध्ये उपलब्ध होईल. तसेच हा फोन खरेदी करताना जुना फोन एक्सचेंज केल्यास 5000 रुपयांपर्यंतचा अतिरिक्त डिस्काउंट देखील मिळू शकतो.  

वनप्लस 9 5G चे स्पेसिफिकेशन 

OnePlus 9 मध्ये 6.55 इंचाचा OLED डिस्प्ले देण्यात आला आहे. याचं रिजोल्यूशन 2400x1080 पिक्सल आहे. फोनचा डिस्प्ले हा 120Hz पर्यंतच्या रिफ्रेश रेटसह येतो. OnePlus 9 मध्ये 4500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. OnePlus 9 मध्ये 65W वायर्ड चार्जिंग आणि 15W वायरलेस चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.  या फोनला क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 888 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. त्याचबरोबर 12 GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे.  

OnePlus 9 या स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आलं आहे. यातील मेन कॅमेरा हा 48 मेगापिक्सलचा आहे. याशिवाय या स्मार्टफोनमध्ये 50 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मोनोक्रोम सेन्सर देण्यात आला आहे. यात व्हिडीओ कॉलिंगसाठी 16 मेगापिक्सलचा Sony IMX471 सेन्सर देण्यात आला आहे.  

टॅग्स :Oneplus mobileवनप्लस मोबाईलSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान