स्मार्टफोन Smartphone हा एक मोबाईल फोनचा प्रकार आहे. स्मार्टफोन मध्ये उच्चस्तरीय क्षमता आणि संगणकाशी साधर्म्य असणारी कार्यप्रणाली असते. स्मार्टफोनची उद्योगमान्य व्याख्या देणे तसे कठीण आहे. काही लोकांच्या मते स्मार्टफोन पूर्णतः संचालन प्रणालीवर चालतात तर काहींच्या मते ईमेल, इंटरनेट, मल्टिमीडिया, रेडियो , ई-बुक रीडर, इत्यादी सुविधा असणारे मोबाईल फोन म्हणजे स्मार्टफोन होय. Read More
आजच्या काळात स्मार्टफोन आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण अनेकदा असं होतं की फोनची बॅटरी खूप लवकर कमी होते आणि आपल्याला वारंवार चार्जर शोधावा लागतो. ...
जर तुम्ही समजत असाल की मोबाईल फोन स्वतःच्या पैशानं विकत घेतला आहे आणि ती तुमची संपत्ती आहे, तर ही घोर चूक आहे. जरी तुम्ही मोबाईल वापरत असाल, पण जर त्याच्या ओळखीशी कोणत्याही प्रकारची छेडछाड केली, तर दूरसंचार विभाग तुम्हाला कारवाईच्या कक्षेत आणू शकतो. ...
पब्लिक वायफाय आता सायबर गुन्हेगारांसाठी सर्वात सोपा मार्ग बनला आहे, ज्याद्वारे ते वापरकर्त्यांची खासगी माहिती, बँक डिटेल्स आणि चॅटपर्यंत चोरी करू शकतात. ...
मित्रांसोबत नवीन मोबाईल फोन, बूट किंवा ट्रॅव्हल पॅकेजची चर्चा करता आणि काही वेळातच त्याच गोष्टीची जाहिरात तुमच्या फोनवर दिसू लागते. हा निव्वळ योगायोग आहे की फोन आपले बोलणे ऐकत आहे? ...