नाशिक- स्मार्ट सिटी अंतर्गत नाशिक शहरातील हनुमान वाडी आणि मखमलाबाद येथे ग्रीन फिल्ड प्रकल्प राबविण्यासाठी शेतकऱ्यांची समंती न घेताच प्रकल्पाची आखणी केल्याने त्यास परीसरातील शेतकरी आणि मिळकतधारकांनी आक्षेप घेतले होते. अशा १७० शेतक-यांच्या आक्षेपांवर य ...
स्मार्ट सिटीच्या गेल्या महिन्यात झालेल्या बैठकीत महापौर म्हस्के यांनी लाल-पिवळा रंग फुटपाथला दिला म्हणजे स्मार्ट सिटी होत नसल्याचे सांगून प्रशासनावर टीका केली होती. ...
शहर बससेवा बंद असल्याने चाकरमान्यांचे हाल होत आहेत. ाात्र एरव्ही राष्टÑीय व राज्यस्तरीय प्रश्नांवर आंदोलने करून कळकळ प्रदर्शित करणारे राजकीय पक्ष व त्यांचे नेते आणि लोकप्रतिनिधीही या स्थानिक प्रश्नावर अद्याप कसली भूमिका घेऊ शकलेले नाहीत. जणू काही हा ...
नाशिक : सुमारे अडीच महिनाभरापूर्वी देशात सोळावा आणि राज्यात प्रथम क्रमांक मिळवणा?्या नाशिकचा क्रमांक काहीसा घसरला आहे. आता नाशिकच्या कंपनीचा देशात अठरावा आणि राज्यात दुसरा आला आहे. पुणे महापालिकेने आता देशात तेरावा, तर राज्यात पहिला क्रमांक मिळवला आह ...
ठाणे महापालिकेच्या माध्यमातून सुरु असलेल्या स्मार्टसिटीच्या विविध प्रकल्पांना आता ब्रेक लागणार असल्याची चिन्हे निर्माण झाली आहेत. शुक्रवारी झालेल्या स्मार्टसिटीच्या बैठकीत स्मार्टसिटी अंतर्गत हाती घेण्यात आलेल्या परंतु जे प्रकल्प कागदावर आहेत, ज्यांच ...