त्वचेची निगा -Skin care- त्वचा हा महत्त्वाचा अवयव, त्याची काळजी घेतली नाही तर त्वचेचे आजार होतात. सौंदर्याला बाधा येते. सुंदरच नाही तर निरोगी त्वचेसाठी काय काळजी घ्यायची हे सांगणाऱ्या शास्त्रीय टिप्स. Read More
Face Oil Massage : फेस ऑइल मसाज करण्यासाठी या दोन्ही तेलांचा वापर केला जातो. पण काहींना असाही प्रश्न पडतो की, नेमकं कोणतं तेल त्वचेसाठी योग्य आहे? पाहू या दोघांचे फायदे. ...
Is your dirty bedsheet causing pimples : dirty bedding skin problems :अंगावर घ्यायच्या चादरीमध्ये धूळ, घाम, तेल आणि बॅक्टेरिया जमा झालेले असतात, जे त्वचेवर पिंपल्स येण्यास कारणीभूत ठरतात... ...
Oatmeal Scrub : बाजारात मिळणाऱ्या स्क्रब्समधील केमिकल्समुळे त्वचेचं अधिक नुकसान होतं. त्यामुळे घरगुती आणि नैसर्गिक पर्याय वापरणं नेहमीच फायदेशीर ठरतं. ...
Diwali glow face pack: Skin whitening with rose petals: आपल्या चेहऱ्यावर सुरकुत्या, डाग असतील तर गुलाबाच्या पाकळ्यांचा हा सोपा घरगुती उपाय करुन बघा. ...