बुलडाणा : पाझर तलावात गेलेल्या शेतजमिनीचा मोबदला लवकर मिळवून देण्यासाठी ३० हजारांची लाच स्वीकारणाऱ्या देऊळगावराजा मृदा व जलसंधारण विभागाच्या स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यकास लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २८ फेब्रुवारी रोजी दुपारी दीड वाजेच्या ...
सिंदखेडराजा : सिंदखेडराजा तालुक्यातील शिंदी येथील रहिवासी व गेल्या काही दिवसांपासून सिंदखेड राजा येथील पोलीस स्टेशन गल्लीत भाड्याच्या घरात राहणार्या पितापुत्राने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना २६ फेब्रुवारी रोजी दुपारी उघडकीस आली. दरम्यान, य ...
सिंदखेडराजा : तालुक्यातील साखरखेर्डा आणि मलकापूर पांग्रा परिसरात गारपिटीसह पाऊस पडल्याने गहू, हरभरा, ज्वारी या खरीप पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. या अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानाचा सर्व्हे करण्याचे आदेश तहसीलदार संतोष कनसे यांनी दिले आहेत. ...
मलकापूर : सिंदखेडराजाचे आ. डॉ. शशिकांत खेडेकर यांच्या चारचाकी वाहनाची निंबाच्या झाडाला धडक बसून, झालेल्या अपघातामध्ये चालक जखमी झाल्याची घटना ७ फेब्रुवारीला मध्यरात्री बुलडाणा रोडवरील यशोधामनजिक घडली. ...
देऊळगांवराजा : विरोधक वा अन्य कोणी अफवांचे पीक पसरवत असले तरीही मी राष्टÑवादी पक्षाचा निष्ठावंत आहे. आगामी विधानसभेची निवडणूक आपण सिंदखेडराजा मतदार संघातूनच लढवणार असल्याचे माजी आरोग्यमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी येथे स्पष्ट केले. ...
सिंदखेड राजा : मातृतिर्थ सिंदखेड राजा विकास आराखड्यातंर्गत पहिल्या टप्प्यातील २५ कोटी रुपायंच्या कामांना पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालयानेही मान्यता दिली आहे. त्यामुळे विकास आराखड्यातंर्गत सिंदखेड राजाताली स्मारकांच्या जतन व दुरुस्तीचा मार्ग म ...
सिंदखेडराजा : महाराष्ट्रात जाती जातीत दंगली भडकवून राजकीय सत्ता हस्तगत करायची आणि शेतकरी आत्महत्या, मराठा आरक्षण, धनगर आरक्षण याला बगल देऊन भीमा कोरेगावसारख्या दंगली भडकवून समाजा-समाजात अराजकता निर्माण करायची, हा ब्राम्हणी कावा असून, हे आरएसएसचे षड्य ...
सिंदखेडराजा: संपूर्ण राज्यात घडविण्यात आलेला कोरेगाव भीमा संघर्ष हा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने मराठा सेवा संघावर लादल्याचा घणाघात मराठा सेवा संघाचे संस्था पक अध्यक्ष पुरुषोत्तम खेडेकर यांनी शुक्रवारी येथे जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात ...