लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

मालवणमध्ये गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयिताला अटक - Marathi News | Sexual assault on a speeding girl in Malvan, The suspect was arrested | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवणमध्ये गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार; संशयिताला अटक

मालवण शहरानजीक एका गावातील गतीमंद मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले आहे. ...

निवडणूक होईपर्यंत सतीश सावंतांना पोलीस संरक्षण द्या!, भाजपा शिष्टमंडळाची मागणी - Marathi News | District Bank Chairman Satish Sawant should be given police protecti Demand of BJP delegation through statement to Kankavli police inspector | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :निवडणूक होईपर्यंत सतीश सावंतांना पोलीस संरक्षण द्या!, भाजपा शिष्टमंडळाची मागणी

संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला हा आर्थिक देवाणघेवाणीतूनच झाला असल्याची चर्चा शहरात सुरू आहे. ...

शिवसैनिक, माजी सरपंच संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला, जिल्हा बँक निवडणुकीची किनार - Marathi News | Knife attack on Shiv Sainik and former Sarpanch of Karanje village Santosh Parab in front of Shiv Sena office at Nardve Naka in Kankavli city | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :शिवसैनिक, माजी सरपंच संतोष परब यांच्यावर प्राणघातक हल्ला, जिल्हा बँक निवडणुकीची किनार

संतोष परब यांच्यावर झालेला हल्ला हा राजकीय वादातून की अन्य कारणाने याबाबत अद्याप कारण स्पष्ट झालेले नाही. ...

भरधाव कारने समोरील वाहनांना ठोकरले, चार जण जखमी - Marathi News | Four persons were injured in a car accident in Sindhudurg | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भरधाव कारने समोरील वाहनांना ठोकरले, चार जण जखमी

भरधाव वेगाने पुण्याकडून गोव्याकडे निघालेल्या कारने समोरील वाहनांना ठोकरले. या तिहेरी अपघातात चार जण जखमी झाले. ...

ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ सावंतवाडीत मोर्चा, मंत्री परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी - Marathi News | Morcha in Sawantwadi in support of ST employees | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ सावंतवाडीत मोर्चा, मंत्री परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी

या मोर्चात विद्यार्थी, प्रवासी आणि नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली ...

करुळ घाटात अपघात; टायर फुटल्याने ट्रक टेम्पो ट्रॅव्हलरवर झाला पलटी, १६ जण जखमी - Marathi News | The truck overturned on the Tempo Traveler due to a flat tire in Karul Ghat | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :करुळ घाटात अपघात; टायर फुटल्याने ट्रक टेम्पो ट्रॅव्हलरवर झाला पलटी, १६ जण जखमी

करुळ घाटात ट्रकचा टायर फुटून अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. ...

कणकवली तालुक्‍यातील ५८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम सुरू, पुढील वर्षी होणार निवडणुका - Marathi News | Ward formation work started of 58 Gram Panchayats in Kankavali taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवली तालुक्‍यातील ५८ ग्रामपंचायतींच्या प्रभाग रचनेचे काम सुरू, पुढील वर्षी होणार निवडणुका

प्रभाग रचना ३१ डिसेंबरच्या ग्रामसभेमध्ये निश्चित करून प्रभाग रचनेवर आरक्षणाची सोडत ही काढली जाणार आहे. ...

सिंधुदुर्गात एसटी संपाला 'गालबोट', मालवणमध्ये बसवर 'दगडफेक' - Marathi News | Stone pelted by unknown persons on Malvan Katta Sindhudurg ST bus | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात एसटी संपाला 'गालबोट', मालवणमध्ये बसवर 'दगडफेक'

सिंधुदुर्गातही गेल्या ३५ दिवस एसटी संपामुळे लालपरी थांबली होती. यात सोमवारी येथील आगारातील तीन कर्मचाऱ्यांनी संपातून माघार घेतल्याने मालवण ओरोस मार्गावर पहिली एसटी बसफेरी सोडण्यात आली. ...