नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
निवडणुकीच्या काळात शिवसेनेकडून प्रमोद वायंगणकर यांचे विरोधकांनी अपहरण केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांचा शोध पोलिसांनी तातडीने घ्यावा अशी मागणी सातत्याने करण्यात येत होती. ...
ओरोस येथील पंपावर चोरट्यांनी डल्ला मारला. व ते पळाले. पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांनी सर्व पोलीस ठाण्यात याबाबत माहिती देत अलर्ट केले. सर्वत्र नाकाबंदी केली. ...
सिंधुदुर्गातील विजयावर देवेंद्र फडणवीस यांनी ट्विट करत प्रतिक्रिया व्यक्त केली. या ट्विटमध्ये ते म्हणाले की, सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीत भाजपला दणदणीत विजय मिळाला आहे. ...
जिल्हा बँक ही सर्वसामान्य शेतकरी अन् नागरिकांची बँक आहे. त्यांच्यासाठी जिल्हा बँकेचा वापर केला जाईल. शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी एग्रीकल्चरचे व्हॅल्यू अॅडेड प्रोडक्ट बनवले जातील ...
Narayan Rane: संस्था वाढवायला अक्कल लागते. डोकं लागतं. पण बंद पाडायला अक्कल लागत नाही, अशी खोचक टीका राज्याचे अर्थमंत्री अजित पवार यांनी काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गमध्ये गेले असताना केली होती. ...
सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत भाजपानं वर्चस्व सिद्ध करत महाविकास आघाडीला धुळ चारल्यानंतर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सिंधुदुर्गात पत्रकार परिषद घेऊन ठाकरे सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. ...