लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

वीज भारनियमन केल्यास कार्यालयाला टाळे ठोकू!, भाजपाचा विजवितरण कार्यकारी अभियंत्यांना इशारा - Marathi News | Lock the office if electricity load regulation, BJP's warning to power distribution executive engineers in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :वीज भारनियमन केल्यास कार्यालयाला टाळे ठोकू!, भाजपाचा विजवितरण कार्यकारी अभियंत्यांना इशारा

कणकवली : कणकवली तालुक्यातील ग्रामीण भागात सुरु असलेल्या वीज भारनियमना विरोधात भाजपा आक्रमक झाली आहे. तालुकाध्यक्ष संतोष कानडे यांच्या ... ...

खासगी बस-दुचाकीच्या भीषण अपघातात दोघे ठार!, मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे येथील घटना - Marathi News | Husband and wife killed in private bus bike accident, Incident at Casarde on Mumbai Goa Highway | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :खासगी बस-दुचाकीच्या भीषण अपघातात दोघे ठार!, मुंबई-गोवा महामार्गावर कासार्डे येथील घटना

मुंबई-गोवा महामार्गावर कणकवली तालुक्यातील कासार्डे जांभूळवाडी येथे खासगी बस व दुचाकीच्या भीषण अपघातात दोघे जागीच ठार झाले. ...

माथेफिरूने केला पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला, घटनेमुळे एकच खळबळ - Marathi News | Mentally disturb man attack on a police, causing incident sensative atmostphere | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :माथेफिरूने केला पोलीस कर्मचाऱ्यावर चाकूहल्ला, घटनेमुळे एकच खळबळ

Attack on Police : कोकिसरे येथील घटना; कर्मचारी गंभीर जखमी, संशयितावर गुन्हा दाखल ...

काळ आला होता.. पण वेळ नाही; ट्रकसह कार 100 फूट खोल दरीत कोसळूनही जीवितहानी टळली - Marathi News | In Fondaghat, a truck and an Alto car crashed into a 100 foot deep ravine | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :फोंडाघाटात ट्रकसह कार 100 फूट खोल दरीत कोसळली, कोल्हापूरचे चौघे जखमी

नेमका अपघात कसा झाला हे समजले नसले तरी दोन्ही वाहने १०० फूट खोल दरीत कोसळली. अपघात स्थळी कार ही ट्रकखाली चिरडली. ...

पार्श्वनाथ बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक अटकेत, आज न्यायालयात हजर करणार; कोल्हापुरात कारवाई - Marathi News | The then manager of Parshwanath Bank, arrested, will appear in court today; Action in Kolhapur | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :पार्श्वनाथ बँकेचे तत्कालीन व्यवस्थापक अटकेत, ७२ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा

बँकेची वाढीव मूल्यांकनाच्या आधारे ७२ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी ४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल आहे. ...

प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेशिवाय काम सुरू करू देणार नाही!, नरडवे धरणग्रस्त कृती समितीचा इशारा - Marathi News | Will not allow work to start without meeting pending demands, Nardve Dam Action Committee warns | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेशिवाय काम सुरू करू देणार नाही!, नरडवे धरणग्रस्त कृती समितीचा इशारा

आर्थिक पॅकेजसाठीच्या यादीत बोगस नावे असल्याचा केला आरोप ...

कणकवलीत महावितरणने अचानक सुरू केले भारनियमन, ग्रामस्थ झाले आक्रमक - Marathi News | MSEDCL suddenly started load shedding In Kankavali, the villagers became aggressive | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कणकवलीत महावितरणने अचानक सुरू केले भारनियमन, ग्रामस्थ झाले आक्रमक

सबस्टेशनमधील कर्मचार्‍यांसोबत ग्रामस्थांची खडाजंगी झाली. जोपर्यंत संबंधित अधिकारी येत नाही तोपर्यंत येथून हलणार नाही असा पवित्रा ग्रामस्थांनी घेतला. ...

कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाच्या कामावर भरत जाधवची नाराजी - Marathi News | Ca. Bharat Jadhav's displeasure over the work of Machhindra Kambli Natyagriha | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :कै. मच्छिंद्र कांबळी नाट्यगृहाच्या कामावर भरत जाधवची नाराजी

कुडाळ शहरवासियांची मागणी असलेल्या कै. मच्छिंद्र कांबळे नाट्यगृहाच्या बांधकामाची ६ कोटी ५० लाख रुपये खर्चाची निविदा मंजूर झाली आहे. ...