लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
सिंधुदुर्ग

सिंधुदुर्ग

Sindhudurg, Latest Marathi News

विनायक राऊतांमुळे कोकणात शिवसेनेची वाताहत!, मनसे नेत्याची टीका - Marathi News | MNS General Secretary Parashuram Uparkar criticizes Shiv Sena MP Vinayak Raut | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :विनायक राऊतांमुळे कोकणात शिवसेनेची वाताहत!, मनसे नेत्याची टीका

खासदार विनायक राऊत मातोश्रीसाठी काहीही करायला तयार असल्याचा आव ते आणतात ...

मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कामे रखडली, कणकवलीत नागेश मोरयेंचे उपोषण - Marathi News | Mumbai-Goa highway works stalled, Nagesh Moryen on hunger strike in Kankavli | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत कामे रखडली, कणकवलीत नागेश मोरयेंचे उपोषण

कणकवली : मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणांतर्गत अनेक कामे रखडल्याने याप्रश्नाकडे लक्ष वेधण्यासाठी जिल्हा सरपंच असोसिएशनचे अध्यक्ष तथा जिल्हा ... ...

Shiv Sena: शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकरांना आव्हान, सावंतवाडीतील बड्या नेत्याने हाती बांधलं शिवबंधन - Marathi News | Shiv Sena: Challenge to Shinde group spokesperson Deepak Kesarkar, the big leader of Sawantwadi tied Shivbandhan on his hands | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिंदे गटाचे प्रवक्ते केसरकरांना आव्हान, सावंतवाडीतील बड्या नेत्याने हाती बांधलं शिवबंधन

Shiv Sena: काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष आणि सावंतवाडी तालुक्यातील नेते चंद्रकांत गावडे यांना शिवसेने आज पक्षात प्रवेश दिला. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चंद्रकांत गावडे यांनी हातात शिवबंधन बांधले. ...

मालवाहू रेल्वे गाडीचे चार डबे सुटले, सावंतवाडी रेल्वे स्टेशनजवळील प्रकार - Marathi News | Four coaches of a freight train derailed near Sawantwadi railway station | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :मालवाहू रेल्वे गाडीचे चार डबे सुटले, सावंतवाडी रेल्वे स्टेशनजवळील प्रकार

सुदैवाने वेळीच हा प्रकार लक्षात आल्यामुळे मोठी दुर्घटना टळली ...

सिंधुदुर्ग: भिरवंडे बिवणेवाडीत भरवस्तीत बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण - Marathi News | Leopards roam in the urban areas of Bhirwande Bivanewadi in Kankavali taluka | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्ग: भिरवंडे बिवणेवाडीत भरवस्तीत बिबट्याचा वावर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

कुत्रा जोरजोरात भुंकू लागल्याने घराच्या बाहेर आल्यावर डिसोझा यांना बिबट्या दिसला. ...

सिंधुदुर्गमधील शिवसैनिक देतायत एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र!, ५० हजार नवीन सभासद नोंदणीचे उद्दिष्ट - Marathi News | Shiv Sena aims to register 50 thousand members in Sindhudurg district | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गमधील शिवसैनिक देतायत एकनिष्ठतेचे प्रतिज्ञापत्र!, ५० हजार नवीन सभासद नोंदणीचे उद्दिष्ट

शिवसेनेसोबत गद्दारी करणाऱ्यांची काय अवस्था होते, हे यापूर्वी जिल्ह्याने पाहिले आहे. ...

सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे ४९ लाख ६२ हजार रुपयाचे नुकसान - Marathi News | 49 lakh 62 thousand rupees loss due to heavy rain in Sindhudurga | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :सिंधुदुर्गात अतिवृष्टीमुळे ४९ लाख ६२ हजार रुपयाचे नुकसान

जिल्ह्यात यावर्षी पाऊस उशिराने सुरू झाला असला तरी मुसळधार पावसामुळे मालमत्तांचे नुकसान ...

भरधाव कारची दुचाकीला धडक, अपघातात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कर्मचारी ठार - Marathi News | An employee of Sindhudurg District Bank was killed in an accident at Amboli Nangartas | Latest sindhudurga News at Lokmat.com

सिंधुदूर्ग :भरधाव कारची दुचाकीला धडक, अपघातात सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा कर्मचारी ठार

आजर्‍याहून आंबोलीला डयूटीसाठी येत असताना ही दुर्घटना घडली ...