सोन्या-चांदीत गुंतवणूक करणाऱ्यांसाठी हे वर्ष अतिशय उत्तम ठरलंय. याशिवाय हे वर्ष भारतीय अब्जाधीशांसाठी अत्यंत फायदेशीर ठरले आहे. जाणून घ्या या वर्षात नक्की काय काय घडलं. ...
Hindustan Zinc Share Price: शुक्रवारी शेअर बाजार घसरलेला असतानाही या कंपनीच्या शेअरमध्ये प्रचंड वाढ पाहायला मिळत आहे. बीएसईवर या कंपनीचा शेअर ६४२.३० रुपयांच्या स्तरावर उघडला होता. त्यानंतर यात आणखी वाढ झाली. ...
Gold Silver Price : आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याने प्रति १० ग्रॅम १.४२ लाख रुपयांचा नवा विक्रमी उच्चांक गाठला. तर चांदीतही विक्रमी वाढ झाली आहे. ही प्रगती पुढेही अशीच राहणार का? यावर तज्ज्ञांनी अंदाज वर्तवला आहे. ...
Gold Silver Price On MCX: अमेरिकन फेड रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता आणि डॉलरच्या कमकुवतपणामुळे बुधवारी सकाळी मल्टी कमोडिटी एक्सचेंजवर सोने आणि चांदीच्या किमतींनी नवा उच्चांक गाठला. ...
Silver Return in 25 Years: सोन्याच्या चकाकीमागे चांदीनं दशकांपासून एक विश्वासार्ह गुंतवणूक म्हणून आपलं स्थान शांतपणे टिकवून ठेवलं आहे. हा मौल्यवान धातू चढ-उतार, महागाई आणि जागतिक अनिश्चिततेच्या काळातही बऱ्याच अंशी स्थिर राहिला आहे. ...