Eksha Kerung: इन्स्टाग्रामवर सध्या एका पोलिसवाल्या तरुणीच्या फोटोंनी धुमाकूळ घातला आहे. उल्लेखनीय बाब म्हणजे तिने टीव्हीवरील रियालिटी शो एमटीव्ही सुपर मॉडेल ऑफ द इयर सीझन २ मध्येही भाग गेतला होता. खुद्द आनंद महिंद्रानींही तिला जावा बाईक ऑफर केली होती ...