सिद्धू मूसेवाला Sidhu Moosewala हे पंजाबमधील प्रसिद्ध गायक होते. त्यांची भरदिवसा गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. हत्येच्या एक दिवस आधी पंजाब सरकारने त्यांची सुरक्षा काढली होती. हत्येपूर्वी त्यांच्याकडे दहा बंदूकधारी होते. मूसेवाला यांचा जन्म १७ जून १९९३ रोजी मानसा जिल्ह्यातील मूसेवाला गावात झाला. मूसेवाला यांचे मूळ नाव शुभदीपसिंग सिद्धू असे होते. मूसेवाला यांची फॅन फॉलोइंग खूप मोठी होती. त्यांची रॅप गाणी तरुणाईमध्ये प्रचंड लोकप्रिय होती. Read More
Goldy Brar Death in America: भारतात वेगवेगळ्या गुन्हेगारी घटना घडवून गोल्डी अमेरिकेत फरार झाला होता. परंतु सिद्धू मुसेवालाच्या हत्येनंतर तो प्रकाशझोतात आला होता. ...
Sidhu Moosewala's mother Pregnant: सिद्धू मूसेवाला हा त्यांचा एकुलता एक मुलगा होता. त्याच्या हत्येनंतर दोन वर्षांनी आई IVF माध्यमातून पुन्हा गरोदर राहिली आहे. ...
Sidhu Moosewala’s mother is pregnant, to welcome a baby soon : पंजाबी गायक सिद्धू मुसेवालाच्या मृत्यूनंतर त्याच्या आईने एक निर्णय घेतला, ज्याची सध्या चर्चा आहे. ...