सिद्धार्थ चांदेकर मराठी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता असून त्याने चित्रपटात विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलं आहे. सध्या तो जीवलगा मालिकेत पहायला मिळतोय. तसेच नुकतीच त्यानी सिटी ऑफ ड्रीम्स ही वेबसीरिजदेखील प्रदर्शित झाली. लवकरच तो ‘मिस यू मिस्टर’ चित्रपटातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. Read More
Siddharth Chandekar Mitali Mayekar : होय, सिद्धार्थने बायको मिताली मयेकरसोबतचा एक व्हिडीओ शेअर केला आहे आणि हा मजेशीर व्हिडीओ पाहून चाहते क्रेझी झाले आहेत. ...
Alka kubal: अलका कुबल यांचा हळूहळू सोशल मीडियावरील वावरही वाढत आहे. त्यामुळे बऱ्याचदा त्या त्यांच्या अपकमिंग प्रोजेक्ट किंवा सुरु असलेल्या प्रोजेक्टविषयीचे अपडेट चाहत्यांना देत असतात. ...
Siddharth chandekar: काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ-मितालीने एक पोस्ट शेअर करत नवीन घर घेतल्याचं सांगितलं होतं. त्यानंतर, आता या दोघांनी नव्या घरात गृहप्रवेश केला असून नुकतीच घराची वास्तुशांती केली आहे. ...
Sidharth Chandekar Birthday : सिद्धार्थ चांदेकर आणि मिताली मयेकर या नवरा-बायकोच्या प्रेमाचा गोडवा तो काय सांगावा. विश्वास बसत नसेल तर मितालीची ही पोस्ट वाचा. आज सिद्धार्थचा वाढदिवस. नवऱ्याच्या वाढदिवसानिमित्त मितालीनं एक खास पोस्ट शेअर केली आहे. ...