IND Vs NZ, 1st Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून सुरू झालेल्या कानपूर कसोटीमध्ये पहिल्या दिवसअखेर भारताने ४ बाद २५८ धावा जमवल्या आहेत. भारताच्या डावात सलामीवीर Shubhaman Gill याच्या अर्धशतकी खेळीचा समावेश होता. ...
India vs New Zealand, 1st Test : विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत यांच्यापाठोपाठ आता आणखी एका प्रमुख फलंदाजाच्या माघारीमुळे टीम इंडियाचे टेंशन वाढले आहे. ...
India vs New Zealand, 1st Test : रोहित शर्मानं फुल टाइम कर्णधार म्हणून पहिल्याच ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. आता अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाची कसोटी आहे. ...
IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सच्या सलामीवीरांनी चेन्नई सुपर किंग्सला सडेतोड उत्तर दिले. ...