लाईव्ह न्यूज

AllNewsPhotosVideos
शुभमन गिल

शुभमन गिल

Shubhman gill, Latest Marathi News

IND vs NZ, 2nd Test Live Updates : शुबमन गिलची दुखापत त्यात आणखी एका फलंदाजाची भर; दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला धक्का - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Updates : BCCI reveals why Mayank Agarwal and Shubman Gill didn't take the field on day 3 | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलची दुखापत त्यात आणखी एका फलंदाजाची भर; दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी टीम इंडियाला धक्का

IND vs NZ, 2nd Test Live Updates : भारतीय संघानं दुसऱ्या कसोटीत विजयाच्या दिशेनं पाऊल टाकले आहे. न्यूझीलंडसमोर विजयासाठी ५४० धावांचं तगडं आव्हान उभं करून टीम इंडियानं निम्मी लढाई जिंकली.पण... ...

IND vs NZ, 2nd Test Live Update : फॉलो ऑन न देण्याचा विराट कोहलीचा निर्णय भारताला पडू शकतो महागात; पण जाणून घ्या त्यामागचं कारण  - Marathi News | IND vs NZ, 2nd Test Live Update : Shubman Gill injured; India have decided to not to enforce the follow on, They'll bat again, know reason | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :दुसऱ्या डावापूर्वी टीम इंडियाला धक्का, सलामीवीर दुखापतग्रस्त; नवीन जोडी मैदानावर

India vs New Zealand, 2nd Test Live Update : भारताच्या पहिल्या डावातील ३२५ धावांच्या प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव ६२ धावांवर गडगडला. ...

IND Vs NZ First Test : शुभमन गिल, जडेजा यांची अर्धशतके; न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या ४ बाद २५८ धावा - Marathi News | IND Vs NZ First Test: Shubhaman Gill, Jadeja's half-centuries; India scored 258 for 4 against New Zealand | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :IND Vs NZ First Test : शुभमन गिल, जडेजा यांची अर्धशतके; न्यूझीलंडविरुद्ध भारताच्या ४ बाद २५८ धावा

श्रेयस हा भारतासाठी पदार्पण करणारा ३०३ वा खेळाडू बनला. नाणेफेकीआधी दिग्गज सुनील गावसकर यांनी त्याला कसोटी कॅप दिली. ...

IND Vs NZ, 1st Test: अर्धशतकी खेळीनंतरही शुभमन गिल म्हणाला, माझ्याकडून झाली मोठी चूक, सांगितलं हे कारण  - Marathi News | IND Vs NZ, 1st Test: Even after playing half a century, Shubhaman Gill said, I made a big mistake, because I said | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अर्धशतकी खेळीनंतरही शुभमन गिल म्हणाला, माझ्याकडून झाली मोठी चूक, सांगितलं हे कारण 

IND Vs NZ, 1st Test: भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आजपासून सुरू झालेल्या कानपूर कसोटीमध्ये पहिल्या दिवसअखेर भारताने ४ बाद २५८ धावा जमवल्या आहेत. भारताच्या डावात सलामीवीर Shubhaman Gill याच्या अर्धशतकी खेळीचा समावेश होता. ...

IND vs NZ, 1st Test : अजिंक्य रहाणे-राहुल द्रविड यांना मोठा धक्का; पहिल्या कसोटीआधीच दुखापतीमुळे प्रमुख फलंदाज माघारी - Marathi News | IND vs NZ, 1st Test : Big Blow : KL Rahul ruled out of the first Test against New Zealand due to an injury, know Probable playing Xi | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :अजिंक्य रहाणे-राहुल द्रविड यांना मोठा धक्का; पहिल्या कसोटीआधीच वाढली चिंता, समोर आली वाईट बातमी

India vs New Zealand, 1st Test : विराट कोहली, रोहित शर्मा, रिषभ पंत यांच्यापाठोपाठ आता आणखी एका प्रमुख फलंदाजाच्या माघारीमुळे टीम इंडियाचे टेंशन वाढले आहे. ...

IND vs NZ , 1st Test : कानपूर कसोटीआधीच अजिंक्य रहाणेची डोकेदुखी वाढली; मदतीसाठी राहुल द्रविडकडे घेतली धाव  - Marathi News | IND vs NZ , 1st Test : 3 selection issues skipper Ajinkya Rahane need to address ahead of 1st Test | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :कानपूर कसोटीआधीच अजिंक्य रहाणेची डोकेदुखी वाढली; मदतीसाठी राहुल द्रविडकडे घेतली धाव 

India vs New Zealand, 1st Test : रोहित शर्मानं फुल टाइम कर्णधार म्हणून पहिल्याच ट्वेंटी-२० मालिकेत निर्विवाद वर्चस्व गाजवलं. आता अजिंक्य रहाणेच्या ( Ajinkya Rahane) नेतृत्वाची कसोटी आहे. ...

Sara Tendulkar And Shubman Gill: शुभमन गिल आणि सारा सचिन तेंडुलकरचं ब्रेकअप झालं? ‘या’ फोटोमुळे रंगलीय चर्चा, पाहा - Marathi News | shubman gill instagram post leaves fans guessing about breakup with sara sachin tendulkar | Latest cricket Photos at Lokmat.com

क्रिकेट :शुभमन गिल आणि सारा सचिन तेंडुलकरचं ब्रेकअप झालं? ‘या’ फोटोमुळे रंगलीय चर्चा, पाहा

Sara Tendulkar And Shubman Gill: क्रिकेटपटू शुभमन गिल आणि सारा सचिन तेंडुलकर यांच्याबाबत पुन्हा एकदा चर्चा रंगताना दिसत आहे. ...

IPL Final, CSK vs KKR Live Updates : शुबमन गिलला वाचवण्यासाठी 'SpiderCam' आला; जाणून घ्या नेमका काय किस्सा घडला, Video - Marathi News | IPL 2021 Final, CSK vs KKR Live Updates : Shubman Gill survived, ball seems to have clipped the spidercam cable | Latest cricket News at Lokmat.com

क्रिकेट :शुबमन गिलला वाचवण्यासाठी 'SpiderCam' आला; जाणून घ्या नेमका काय किस्सा घडला, Video

IPL 2021 Final, Chennai Super Kings vs Kolkata Knight Riders Live Updates : कोलकाता नाइट रायडर्सच्या सलामीवीरांनी चेन्नई सुपर किंग्सला सडेतोड उत्तर दिले. ...