भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी सलामीवीर लोकेश राहुलला ( KL Rahul) दुखापतीतून न सावरल्यामुळे मालिकेतून माघार घ्यावी लागली. त्याला रिप्लेसमेंट म्हणून मयांक अग्रवालला ( Mayank Agarwal) लंडनमध्ये नेण्यास संघ व्यवस्थापनाने नकार दिला. ...
India Tour of England : भारतीय संघाच्या इंग्लंड दौऱ्याला आजपासून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली. लिसेस्टरशायर क्लब विरुद्ध भारत असा चार दिवसीय सराव सामना आजपासून सुरू झाला आहे. ...
India Tour of England : रोहित शर्मा, विराट कोहली व जसप्रीत बुमराह हे सीनियर खेळाडू विश्रांतीनंतर पुन्हा ब्लू जर्सीत दमदार कामगिरी करण्यासाठी परतले आहेत. ...
Shubman Gill IPL 2022 : गुजरातच्या गोलंदाजांनी राजस्थानला ९ बाद १३० धावांवर रोखले आणि त्यानंतर हार्दिक, मिलर व गिल यांनी १८.१ षटकांत हे लक्ष्य पार केले. गिलने खणखणीत षटकार मारून विजय मिळवून दिला ...
IPL 2022 Qualifier 1 Gujarat Titans vs Rajasthan Royals Live Updates : राजस्थान रॉयल्सने उभ्या केलेल्या १८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना गुजरात टायटन्सला पहिल्याच षटकात धक्का बसला. ...
IPL 2022 Royal Challengers Bangalore vs Gujarat Titans Live Updates : १३ सामन्यांत १० विजय मिळवून २० गुणांसह गुजरातने प्ले ऑफमधील आपले स्थान पक्के केले आहे. पण, प्ले ऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी RCB ला आज विजय मिळवणे, हाच एक पर्याय आहे. ...