ठाण्याहून बोरीवली आणि वसईच्या दिशेने जाणाऱ्या घोडबंदर रस्त्यावर ट्राफिक जाम. मोठ्या वाहनांमुळे तसेच रस्त्यावर सुरु असलेल्या कामांमुळे नागरिकांना त्रास.
नाशिक : येथील गांधीनगरच्या कॉम्बॅट आर्मी एव्हीएशन ट्रेनिंग स्कुलच्या लढाऊ वैमानिकांच्या ४३व्या तुकडीचा पदवीप्रदान सोहळा लष्करी थाटात सुरू. सेना मेडल डायरेक्टर जनरल अँड कर्नल कमांडंट लेफ्टनंट जनरल विनोद नंबियार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती.
India vs Zimbabwe 1st ODI Live : सहा महिन्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या Deepak Chahar ने कहर करताना झिम्बाब्वेला सुरुवातीलाच हादरवून टाकले. ...
India vs Zimbabwe 1st ODI Live : भारत-झिम्बाब्वे यांच्यातल्या वन डे मालिकेतील पहिला सामना सुरू झाला आहे. कर्णधार लोकेश राहुलने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ...
भारतीय संघाने सलग १२ वन डे मालिकांमध्ये वेस्ट इंडिजवर विजय मिळवला, परंतु त्यांच्या घरच्या मैदानावर ३-० असा विजय मिळवणारा शिखर धवन हा भारताचा पहिलाच कर्णधार ठरला. ...