श्रिया सरन- श्रिया सरन ही साऊथची एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. ‘इशितम’ या तेलगू चित्रपटापासून श्रियाने आपल्या अभिनया कारकिर्दीला सुरूवात केली होती. 2007 मध्ये ‘शिवाजी द बॉस’ या तिच्या चित्रपटाने रेकॉर्डब्रेक कमाई केली होती. या चित्रपटात तिच्या अपोझिट मेगास्टार रजनीकांत दिसले होते. याच वर्षात आलेला तिचा ‘आवारापन’ हा चित्रपटही गाजला होता. बॉलिवूडमध्ये अजय देवगनसोबत ‘दृश्यम’ या सिनेमात ती झळकली. या चित्रपटाने बॉलिवूडमध्ये तिला नवी ओळख दिली. Read More
Drishyam 2, Shriya Saran : श्रिया सरन नुकतीच पती आंद्रेई कोशिएव्हबरोबर एअरपोर्टवर दिसली. यावेळी श्रिया अशा काही रोमॅन्टिक मूडमध्ये आली की, तिने सर्वांसमोरच आपल्या पतीला लिपलॉक केलं. ...
Drishyam 2: अजय देवगण आणि तब्बू यांचा 'दृश्यम 2' १८ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटाने पहिल्याच दिवशी बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. ...