लाईव्ह न्यूज :

AllNewsPhotosVideos
श्रीकांत शिंदे

Shrikant Shinde Latest News, मराठी बातम्या

Shrikant shinde, Latest Marathi News

Shrikant Shinde : 
Read More
कुजबुज! हे दोघे केव्हा एकत्र येतील आणि चेकचे वितरण कधी होईल, कर्मचारी प्रतिक्षेत - Marathi News | Waiting to see when Eknath Shinde and Shrikant Shinde will come together and distribute checks to KDMC employees | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुजबुज! हे दोघे केव्हा एकत्र येतील आणि चेकचे वितरण कधी होईल, कर्मचारी प्रतिक्षेत

जगन्नाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याला एकनाथ शिंदे उपस्थित राहिले पण खा. शिंदे अनुपस्थित राहिल्याने त्यावेळीही हे वाटप बारगळले. ...

शिवसेना प्रवेशाची वर्षपूर्ती! खासदार मिलिंद देवरांकडून एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव - Marathi News | One year anniversary of joining Shiv Sena MP Milind Deora praises Eknath Shinde work | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेना प्रवेशाची वर्षपूर्ती! खासदार मिलिंद देवरांकडून एकनाथ शिंदे यांच्या कार्याचा गौरव

श्रीकांत शिंदेंसह शिवसैनिकांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता ...

शिंदेसेनेत लवकरच फेरबदल, २४ जानेवारीपासून सदस्य नोंदणी मोहीम  - Marathi News | Reshuffle in Eknath Shinde-led Shiv Sena soon, member registration campaign from January 24 | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिंदेसेनेत लवकरच फेरबदल, २४ जानेवारीपासून सदस्य नोंदणी मोहीम 

या बैठकीत महापालिका निवडणुकीपूर्वी संघटना मबजूत करण्याचे निर्देश शिंदे यांनी पदाधिकाऱ्यांना दिले. ...

शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार; निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुतीवर भर - Marathi News | Shiv Sena to undergo organizational changes soon; Focus on strengthening party organization before local body elections | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :शिवसेनेत लवकरच संघटनात्मक फेरबदल होणार; निवडणुकीपूर्वी पक्ष संघटना मजबुतीवर भर

शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत खासदार डॉ. श्रीकांत शिंदेंचे निर्देश ...

विनोद कांबळींच्या उपचारासाठी मदतीसाठी हात; श्रीकांत शिंदे यांच्याकडून ५ लाखांचे अर्थसहाय्य - Marathi News | A helping hand for Vinod Kambli treatment Financial assistance of Rs 5 lakhs from Shrikant Shinde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :विनोद कांबळींच्या उपचारासाठी मदतीसाठी हात; श्रीकांत शिंदे यांच्याकडून ५ लाखांचे अर्थसहाय्य

डॉ. श्रीकांत शिंदे यांनी कांबळी यांना वैयक्तिक ५ लाख रुपयांची मदत करण्याचे जाहीर केलं आहे.  ...

उल्हासनगरातील बाल शिवाजी उद्यान, मराठी भवन, हिराघाट सुशोभिकरणासाठी १५ कोटींचा निधी - Marathi News | 15 crores fund has been approved for the beautification of Bal Shivaji Udyan, Marathi Bhavan, Hiraghat in Ulhasnagar | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरातील बाल शिवाजी उद्यान, मराठी भवन, हिराघाट सुशोभिकरणासाठी १५ कोटींचा निधी

१५ कोटींच्या निधीपैकी ३० टक्के हिस्सा महापालिकेचा असणार ...

"माझी माफक अपेक्षा आहे की..."; उपमु्ख्यमंत्री पदाबाबत श्रीकांत शिंदेंकडून अखेर स्पष्टीकरण - Marathi News | I am not in the race for the post of DCM MP Shrikant Shinde clarified | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"माझी माफक अपेक्षा आहे की..."; उपमु्ख्यमंत्री पदाबाबत श्रीकांत शिंदेंकडून अखेर स्पष्टीकरण

उपमुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरु असतानाच खासदार श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. ...

"श्रीकांत शिंदेंचा उपमुख्यमंत्रीपदाशी संबंध नाही"; शिवसेना खासदाराने दिलं स्पष्टीकरण - Marathi News | MP Naresh Mhaske has commented on the discussion that Shrikant Shinde will be the Deputy Chief Minister | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"श्रीकांत शिंदेंचा उपमुख्यमंत्रीपदाशी संबंध नाही"; शिवसेना खासदाराने दिलं स्पष्टीकरण

श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्री होणार असल्याच्या चर्चावर नरेश म्हस्के यांनी भाष्य केलं आहे. ...