पदार्पण श्रेयस अय्यरनं Shreyas Iyer कानपूर कसोटीत शतक झळकावले. त्यानं शतक झळकावून इतिहास घडवला. त्यानं १५८ चेंडूंत पहिले शतक झळकावले. भारताकडून पदार्पणात शतक झळकावणारा तो १६ वा फलंदाज ठरला आहे. यापैकी १० भारतीय फलंदाजांनी घरच्या मैदानावर शतक झळकावले आहेत. गुंडप्पा विश्वनाथ यांच्यानंतर कानपूर येथे शतक झळकावणारा श्रेयस हा पहिला फलंदाज ठरला. Read More
Playing XI of cricketers born on 6th December आता क्रिकेटपटूंची जन्मतारीख तुम्हाला एका क्लिकवर समजते. प्रत्येक तारखेला किमान १-२ किंवा जास्तीत जास्त ३ मोठ्या क्रिकेटपटूंचा वाढदिवस असतोच. पण, ६ डिसेंबरला बघाल तर एक नाही तर ११ प्रसिद्ध क्रिकेटपटूंचा ...
India vs South Africa 2nd ODI Live Updates :दक्षिण आफ्रिकेवर दुसऱ्या वन डे सामन्यात ७ विकेट्स राखून विजय मिळवून मालिका १-१ अशी बरोबरीत आणली. धावांचा पाठलाग करताना भारताचा हा विक्रमी विजय ठरला आणि जगातील भारी विश्वविक्रमाची नोंद झाली. ...
India vs South Africa 1st ODI Live Updates : संजू सॅमसन व श्रेयस यांच्या अर्धशतकी खेळीनंतर शार्दूल ठाकूरने केलेल्या उपयुक्त भागीदारीनंतरही भारताला पराभव पत्करावा लागला. या सामन्यातील ३ महत्त्वाच्या चूका भारताला महागात पडल्या. ...
India vs South Africa 3rd T20I :तिसरा सामना इंदूर येथे होणार आहे आणि त्याआधी विराट कोहली व लोकेश राहुल यांना विश्रांती दिल्याचे वृत्त समोर आले आहे. ...
Asia Cup 2022 स्पर्धा २७ ऑगस्टपासून संयुक्त अरब अमिराती येथे खेळवण्यात येणार आहे. श्रीलंका विरुद्ध अफगाणिस्तान या लढतीने आशिया चषक २०२२ चा शुभारंभ होत असला तरी २८ ऑगस्टला होणाऱ्या भारत-पाकिस्तान लढतीची सर्वांना प्रतीक्षा आहे. ट्वेंटी-२० वर्ल्ड कपनंत ...
India vs West Indies 2nd ODI : भारत-वेस्ट इंडिज मालिकेतील पहिले दोन्ही सामना रोमहर्षक झाले. पहिल्या सामन्यात रोमारिओ शेफर्डला विजयी षटकार खेचता आला नाही, परंतु दुसऱ्या सामन्यात भारताच्या अक्षर पटेलने ( Axar Patel) हा शिवधनुष्य यशस्वीरित्या पेलला.. ...
इंडियन प्रीमिअर लीगच्या १५व्या पर्वाला प्रेक्षकांचा अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही. मागील आयपीएलच्या तुलनेत यंदाच्या आयपीएलमधील पहिल्या दोन आठवड्यांची व्ह्युअर्सशीप २८ टक्क्यांनी घसरल्याचे समोर आले आहे. असे असले तरी क्रिकेटपटूंच्या फॅन फॉलोअर्सची संख्या ...